हे 7 प्लान्ट तुमच्या ऑफिस आणि घरात आणतील पॉझिटिव्ह एनर्जी

जास्मिन 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 10, 2018, 11:08 PM IST
हे 7 प्लान्ट तुमच्या ऑफिस आणि घरात आणतील पॉझिटिव्ह एनर्जी  title=

जास्मिन 

जास्मिन यामध्ये शक्तिशाली कामोत्तेजक म्हणून झाड पाहिलं जातं. जास्मिन या झाडातून तुम्हाला भरपूर प्रेम आणि पैसा तुमच्या घरात आणि ऑफिसमध्ये घेऊन येतो. 

अॅलोव्हिरा 

हे अतिशय वेगळं असं प्लान्ट आहे. हे प्लान्ट निगेटिव्ह विचार घालवून पॉझिटिव्ह व्हाईब्स देणारं हे प्लान्ट आहे. तसेच गुड लक आणि प्रॉस्पॅरिटीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की अॅलोव्हिरा हे झाडं तुम्हाला काही काळाने फेड झालेलं दिसतं कारण अनेक निगेटिव्ह व्हाईब्समुळे त्याची अवस्था अशी झाली असते. 

लक्की बांबू 

लक्की बांबू हे उत्तम भविष्य आणि समृद्धी यातून सतत मिळत असते. आशियात हे झाडं असंख्य लोकांनी आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये ठेवलेलं आपण पाहिलं आहे. 

रोसमेरी 

रोसमेरी हे झाडं हवेला सतत शुद्ध करत असतो. या प्लान्टमुळे तुम्ही कायम आजारापासून दूर राहता. रोसमेरी हे प्लान्ट सतत तुमचा मूड चांगला आणि स्वच्छ करत असे. 

लव्हेंडर 

लव्हेंडर हे प्लान्ट तुम्हाला चांगली झोप देतो. हे प्लान्ट तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यास मदत करतं. हे प्लान्ट तुम्हाला आनंद, सुंदर सुसंवाद आणि उत्तम साध देतो. ज्यामुळे तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं नातं कायम चांगल राहतं.

ऑर्किड 

ऑर्किड हे लाँग लास्टिंग राहणारं फुलझाडं आहे. हे प्लान्ट वेगवेगळ्या साईजमध्ये आणि स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. हे ऑर्किड आपल्या रूममध्ये एनर्जी असणार आहे. महत्वाचं म्हणजे या झाडातून रात्रीचं ऑक्सिजन बाहेर सोडत आहे. त्यामुळे बेडरूममध्ये हे प्लान्ट एक छान वातावरण निर्माण करतं. 

पेपरमिंट 

पेपरमिंट हे प्लान्ट तुमचं कम्युनिकेशन आणि रिलेशनशिप अगदी उत्तम करत. मग हे घरी असेल किंवा ऑफिसमध्ये असेल. तसेच काहींचा असा समज आहे की, पेपरमिंट हे कायम पैशाला अॅटरॅक्ट करत असतात.