श्रीकांत किदांबीला 5 लाखांचं बक्षीस जाहीर

 रविवारी यावर्षीचा आपला तिसरा सुपर सीरीज खिताब जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबीला भारतीय बॅडमिंटन संघाने 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

Updated: Oct 25, 2017, 03:55 PM IST
श्रीकांत किदांबीला 5 लाखांचं बक्षीस जाहीर title=

नवी दिल्ली : रविवारी यावर्षीचा आपला तिसरा सुपर सीरीज खिताब जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबीला भारतीय बॅडमिंटन संघाने 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

श्रीकांतचं अभिनंदन करत संघाचे अध्यक्ष हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलं की, "डेनमार्क ओपनमध्ये श्रीकांत ने यश मिळवलं त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.