Cricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!

Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.

Updated: Oct 1, 2023, 08:12 PM IST
Cricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट! title=
Cricket World Cup 2023

ICC ODI World Cup 2023 : आयसीसीचा पुरुष क्रिकेट विश्वचषक यंदा भारतात 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्व संघांना अंतिम टीम जाहीर करण्यासाठी 28 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. अशातच आता सर्व संघाची फायनल यादी समोर आली आहे. पाहा सर्व संघ... 

भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कॅप्टन), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन एबॉट, कॅमरन ग्रीन, जॉश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, मिच मार्श, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर, एडम झॅम्पा, मिशेल स्टार्क.

इंग्लंड : जॉस बटलर (कॅप्टन), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सॅम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेव्हिड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स

पाकिस्तान : बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.

न्यूझीलंड : केन विलियमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी, विल यंग.

साउथ अफ्रीका : तेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्ज़ी, क्विंटन डी कॉक, रीज़ा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कगिसो रबाडा, तबरेज़ शम्सी, रासी वैन डेर डुसेन, लिजाड विलियम्स.

श्रीलंका : दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस, कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चैरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, महीश तीक्ष्णा, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथीशा पथिराना, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा.

बांग्लादेश : शाकिब अल हसन (कॅप्टन), लिट्टन दास, तनजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शंटो, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान , हसन महमूद, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.

अफगानिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.

आणखी वाचा - क्रिकेटच्या LIVE सामन्यात 'दंगल', कुणी बॅट उगारली कुणी स्टंप, हिरॉईनी ढसाढसा रडल्या; पाहा Video

नॅदरलँड : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), मॅक्स ओडोड, बास डी लीडे, विक्रम सिंह, तेजा निदामानुरु, पॉल वॅन मीकेरेन, कॉलिन एकरमैन, रूलोफ वान डेर मर्व, लोगान वँन बीक, आर्यन दत्त, रयान क्लेन, वेस्ले बर्रेसी, साकिब ज़ुल्फ़िकार, शारिज़ अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट.