Argentina vs France: कोण जिंकणार फिफा वर्ल्ड कप? अर्जेंटिना की फ्रान्स? स्टार्टिंग Playing 11 जाहीर!

Argentina vs France: काही मिनिटावर येऊन ठेपलेल्या सामन्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही संघाचे प्लेइंग (Starting Playing 11) टीम जाहीर झाली आहे.

Updated: Dec 18, 2022, 08:16 PM IST
Argentina vs France: कोण जिंकणार फिफा वर्ल्ड कप? अर्जेंटिना की फ्रान्स? स्टार्टिंग Playing 11 जाहीर! title=
Argentina vs France

FIFA World Cup 2022, Final: आज अर्जेंटिना आणि फ्रान्स (Argentina vs France) या दोन्ही संघात फिफा वर्ल्डकपचा फायनल (Fifa Final) सामना रंगणार आहे. फुटबॉलचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या फिफाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आता जगभरातील फुटबॉल चाहते उत्सुक असल्याचं पहायला मिळंतय. अशातच आता काही मिनिटावर येऊन ठेपलेल्या सामन्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही संघाचे प्लेइंग टीम जाहीर झाली आहे. (FIFA World Cup 2022 Final match Argentina vs France Starting Playing 11 announced marathi news)

अर्जेंटीनाची टीम: (Argentina Team)

एमिलियानो मार्टिनेज (गोलकीपर), लियोनेल मेस्सी (कॅप्टन), जूलियन अल्वारेज, एंजो फर्नांडीज, एंजेल डि मारिया, रोड्रिगो डी पॉल, एलेक्सिस मैकएलिस्टर, नहुएल मोलिना, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी और निकोलस टैगेलियाफिको.

फ्रान्सची टीम: (France Team)

ह्यूगो लॉरिस (गोलकीपर आणि कॅप्टन), ओलिविर जिरूड, किलियन एम्बाप्पे, एंटोनी ग्रीजमैन, ओस्माने डेम्बेले, एड्रियन रेबियट, ऑरेलियन टचौमेनी, थियो हर्नांडेज, दायोत उपामेकानो, राफेल वराने और जूल्स कोंदे.