Ravindra Jadejaने लेकीचं ठेवलं हटके नाव.. सगळीकडे 'ति'च्या नावाचीच चर्चा

आजकाल प्रत्येकाला आपल्या मुलांची नाव सर्वांपेक्षा खूप हटके ठेवायची असतात.

Updated: Sep 3, 2022, 05:57 PM IST
Ravindra Jadejaने लेकीचं ठेवलं हटके नाव.. सगळीकडे 'ति'च्या नावाचीच चर्चा  title=

ravindra jadeja daughter name :आजकाल प्रत्येकाला आपल्या मुलांची नाव सर्वांपेक्षा खूप हटके ठेवायची असतात.

त्यासाठी भरपूर रिसर्च करून नावं ठरवली जातात . भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने(Ravindra Jadeja) आपल्या मुलीचे खूप हटके ठेवलं आहे.

सर्वाना तीचं नाव खूप आवडलं आहे तुम्हाला त्याच्या मुलीचे नाव माहित आहे का?  जडेजाने आपल्या मुलीला खूप सुंदर नाव दिले आहे. (Ravindra Jadeja Baby Girl Name)

2017 मध्ये आपल्या मैत्रिणीसोबत रवींद्र जडेजाने  लग्न केलं आणि त्यानंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला .

रवींद्र जडेजा याने आपल्या मुलीचे नाव ‘निध्याना'(nidhyana) असे ठेवले आहे. 

‘निध्याना'(nidhyana) हे खूपच वेगळे नाव आहे. या नावाचा अर्थ अंतर्ज्ञान, सहज ज्ञान आणि सहज बोध असा आहे.