टीम इंडियातील आणखी एक स्टार खेळाडू अभिनेत्रीच्या जाळ्यात; संपूर्ण चॅट व्हायरल होताच खळबळ

आता आणखी एका जोडीनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

Updated: Apr 5, 2022, 04:06 PM IST
टीम इंडियातील आणखी एक स्टार खेळाडू अभिनेत्रीच्या जाळ्यात; संपूर्ण चॅट व्हायरल होताच खळबळ  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : क्रिकेट आणि कलाविश्वाचं असणारं नातं कुणालाही लपलेलं नाही. प्रेम आणि मैत्री हा या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा एक अनोखा दुवा. अशाच या नात्यात आजवर कित्येक कलाकार आणि खेळाडूंची नावं समोर आली. यातच आता आणखी एका जोडीनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

इथं टीम इंडियातील एका स्टार खेळाडूची आणि एका देखण्या अभिनेत्रीचं बोलणं कमाल व्हायरल होत आहे. (Tam india Cricket)

सध्या आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये कोलकात्याच्या संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे, व्यंकटेश अय्यर. त्याच्यासोबत जिचं नाव व्हायरल होतंय ती अभिनेत्री आहे प्रियंका जवळकर. 

सहसा व्यंकटेश सोशल मीडियावर सतत सक्रिय नसतो. पण, प्रियंकाच्या एका पोस्टवर आलेली त्याची कमेंट सर्वांनाच धक्का देऊन गेली. 

दाक्षिणात्य चित्रपट वर्तुळात प्रसिद्ध असणाऱ्या प्रियंकानं नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर व्यंकटेशनं त्यावर कमेंट करत Cute असं लिहिलं. 

अय्यर और प्रियंका की चैट वायरल

प्रियंकानंही त्याची थट्टा करत या कमेंटवर त्याला प्रतिप्रश्न केला... कोण? तू ? असं तिनं इथं लिहिलं. प्रियंका आणि व्यंकटेशच्या या कमेंट्समधून त्यांना नेमकं काय म्हणायचंय हाच प्रश्न नेटकरी आणि क्रिकेटप्रेमींना पडला. 

प्रियंका जवालकर ने भी दिया जवाब

या जोडीत सध्या नेमकं काय सुरुये? असा प्रश्नही अनेकांनी विचारला. हे व्हायरल चॅट पाहून तुम्हाला काय वाटतंय ?