IPL 2024 Teams Full Squad: आयपीएल ऑक्शनमध्ये उडवले 230 कोटी, पाहा सर्व 10 संघांची फायनल प्लेयर लिस्ट

IPL 2024 Players List: ऑक्शनमध्ये कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला करारबद्ध केलंय. पाहुया... 

सौरभ तळेकर | Updated: Dec 19, 2023, 10:30 PM IST
IPL 2024 Teams Full Squad: आयपीएल ऑक्शनमध्ये उडवले 230 कोटी, पाहा सर्व 10 संघांची फायनल प्लेयर लिस्ट title=
IPL All Team Full Squad 2024

IPL 2024 Teams Players List : दुबईमध्ये  आयपीएल 2024 साठीचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक रेकॉर्ड मोडीस निघाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्सला 24.75 कोटींची बोली लगावत इतिहास रचला आहे. ऑक्शनमध्ये कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला करारबद्ध केलंय. पाहुया... 

चेन्नई सुपर किंग्ज : अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश तिक्षाणा, मथीशा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे , सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे.

नवे खेळाडू : रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.

दिल्ली कॅपिटल्स : अभिषेक पोरेल, एनरिक नॉर्टजे, अक्षर पटेल, डेव्हिड वॉर्नर, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगीसानी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, सय्यद खलील अहमद, विकी ओस्तवाल, यश धुळ.

नवे खेळाडू : हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसीख दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.

गुजरात टायटन्स : अभिनव सदारंगनी, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा.

नवे खेळाडू : अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिन्झ.

कोलकाता नाईट रायडर्स : आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

नवे खेळाडू :  केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क , अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गुस ऍटकिन्सन, साकिब हुसेन.

लखनऊ सुपर जायंट्स : अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, के. गौथम, केएल राहुल, क्रुणाल पांड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युद्धवीर चरक.

नवे खेळाडू : शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान.

मुंबई इंडियन्स : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड , विष्णू विनोद.

नवे खेळाडू : जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

पंजाब किंग्ज : अर्शदीप सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, राहुल चहर, ऋषी धवन, सॅम करन, शिखर धवन, शिवम सिंग, सिकंदर रजा, विद्वथ कवेरप्पा.

नवे खेळाडू : हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसौ.

राजस्थान रॉयल्स : अॅडम झम्पा, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जॉस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठोड, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जयस्वाल, युझवेंद्र चहल.

नवे खेळाडू : रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : आकाश दीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर, मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, विजय कुमार, विल जॅक्स, कॅमेरून ग्रीन.

नवे खेळाडू : अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

सनरायझर्स हैदराबाद : अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंह, शाहबा सिंह, टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्रसिंग यादव, वॉशिंग्टन सुंदर.

नवे खेळाडू : ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.