अतिशय छोट्या ड्रेसमध्ये क्रिकेटरच्या पत्नीचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल

क्रिकेटरच्या पत्नीला शॉर्ट ड्रेसमध्ये पाहून चाहते हैराण, बोल्ड लूकची चर्चा

Updated: May 1, 2022, 03:00 PM IST
 अतिशय छोट्या ड्रेसमध्ये क्रिकेटरच्या पत्नीचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल  title=

मुंबई : टीम इंडियाच्या स्टार बॉलरच्या पत्नीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. हा व्हिडीओ होता मोहम्मद शमीच्या पत्नीचा. हसीन जहांचा बोल्ड अवतार पाहून सगळे हैराण झाले. 

मोहम्मद शमी आणि हसीन जहांच्या वाद खूप जुना आहे. त्याच्या या वादामुळे ते चर्चेत येत असतात. मात्र शमीची पत्नी तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आली आहे. हसीनला लोकांनी सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकमुळे ट्रोल केलं आहे.
  
हसीनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती खूप शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते हैराण झाले. अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं. 

हसीन पहिल्यांदा ती एका दुकानदाराच्या प्रेमात पडली. ज्याचं नाव शेख सैफुद्दीन होते. त्यावेळी हसीन दहावीत शिकत होती. घरच्यांच्या विरोधात त्यांनी लग्न केलं. पण अवघ्या 8 वर्षांनी हसीनने सैफुद्दीनपासून घटस्फोट घेतला. ह

सीनलाही पहिल्या लग्नापासून दोन मुलं झाली होती, पण ती सर्व वडिलांसोबत राहतात. मोहम्मद शमीसोबतच्या लग्नानंतर हसीनला एक मुलगी आहे.आता या दोघांचा वादही घटस्फोटापर्यंत पोहोचला आहे. मात्र हसीन घटस्फोट द्यायला तयार नाही.