अक्षर पटेल

हा Video नाही पाहिलात तर काय पाहिलंत? अक्षर पटेलचा जादूई चेंडू, इंग्लंड हैराण..

Axar Patel Magic Ball Video : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर भारतीत फिरकीपटूचा जलवा पाहिला मिळाला. भारतीय फिरकीसमोर इंग्लंडच्या बॅझबोल रणनितीची हवाच निघाली. या सामन्यात अक्षर पटेलने टाकलेल्या एका चेंडूची चोरदार चर्चा सुरु आहे.

Jan 25, 2024, 05:54 PM IST

'सकाळी 7 वाजता फोनची रिंग वाजली अन्...', अक्षर पटेलने सांगितला ऋषभ पंतच्या अपघाताचा थरारक किस्सा!

Delhi Capitals emotional video : आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय. एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी ऋषभचा (Rishabh Pant Accident) अपघात झाला होता. अशातच दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्षर पटेल याने नेमकं काय झालं होतं? यावर भाष्य केलंय.

Dec 30, 2023, 06:33 PM IST

WI vs IND 2023: भारतासमोर वेस्ट इंडिज 'किंग'; टीम इंडियाने मालिका 3-2 ने गमावली!

India vs West Indies: वर्ल्ड कपआधी महत्त्वाची मानली जाणारी ही मालिका बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक होता. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले 166 धावांचे आव्हान ठेवलं होतं.त्यानंतर वेस्ट इंडिजने दोन ओव्हर बाकी असताना सामना खिशात घातला.

Aug 14, 2023, 12:42 AM IST

IND vs WI 5th T20: निर्णायक सामन्यात भारताने जिंकला टॉस; पाहा दोन्ही संघाची Playing XI

India vs West Indies 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा असेल. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे.

Aug 13, 2023, 07:44 PM IST

बँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर

Axar Patel Wedding :  केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न संपन्न झाल्यानंतर अजून एका टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला. त्याचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Jan 27, 2023, 11:14 AM IST

Gautam Gambhir: "वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", World Cup 2023 साठी गंभीरने निवडले 4 खेळाडू!

2023 ODI World Cup: गौतम गंभीरने आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी 4 फिरकीपटूंची (indian spinners) निवड केली आहे, ज्यांचा विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.

Jan 15, 2023, 09:35 PM IST

'आशिया कप'मध्ये टीम इंडियाला मोठा झटका, तीन खेळाडू 'आऊट'

भारतीय टीममध्ये तीन बदल करण्याचा निर्णय

Sep 20, 2018, 03:13 PM IST

INDvsBAN : वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी, टी-२०मध्ये ३ विकेट घेऊन रचला इतिहास

  बांग्लादेश विरूद्ध फलंदाजी करताना रोहित शर्माने एक नवा विक्रम केला तर दुसरीकडे गोलंदाजीत युवा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. बांग्लादेश विरूद्ध भारताने १७७ धावांचे लक्ष्य ठेवले तेव्हा मागील सामन्याची कामगिरी पाहता हे सहज लक्ष्य वाटत होते. पण वॉशिंग्टन सुंदर याची शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांग्लादेशाला सुरूवातीला धक्के लाले आणि त्यांनी गुडघे टेकले. त्याने पहिल्या तीन खेळाडूंना झटपट बाद केले. 

Mar 14, 2018, 11:01 PM IST

VIDEO : अक्षर पटेलचा खुलासा, अशाप्रकारे न्यूझीलंडला टी-२० मध्ये दिली मात

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात जेव्हा टी-२० सीरिज सुरू झाली तेव्हापासून या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष होते. असे वाटत होते ही सामने अधिक रोमांचक होती. पण ज्याप्रकारे टीम इंडियाने न्यूझीलंडला मात दिली त्याने अनेकांची निराशा झाली. पण टीम इंडियासाठी ही टी-२० सीरिज ऎतिहासिक ठरली कारण टीम इंडियाने प्रथमच न्यूझीलंडला टी-२० मध्ये मात दिली. 

Nov 3, 2017, 03:42 PM IST

VIDEO: ...म्हणून अक्षर पटेलवर धोनी भडकला

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने अक्षर पटेलवर भडकल्याचं पहायला मिळालं.

Sep 29, 2017, 08:08 PM IST

भारत वि ऑस्ट्रेलिया : दुखापतीमुळे अक्षऱ पटेल बाहेर, जडेजाला संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये दुखापतीमुळे अक्षर पटेल खेळू शकणार नाहीये. अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलीये.

Sep 17, 2017, 08:38 AM IST

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टेस्टसाठी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी

भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये स्पिनर अक्षर पटेलचा समावेश झाला आहे. १२ ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठई रविंद्र जडेजावर बॅन लावल्यामुळे भारतीय टीममध्ये १५ वा सदस्य म्हणून अक्षरचा समावेश झाला आहे.

Aug 9, 2017, 02:41 PM IST

आयसीसी वनडे रँकिगमध्ये अक्षर पटेलला टॉप १० मध्ये स्थान

भारत-न्यूजीलंडमध्ये झालेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरीजनंतर आयसीसीने नव्या गोलंदाजांची रॅंकिग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलने सीरीजमध्ये 4 विकेट घेतले त्यामुळे रँकिंगमध्ये त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेल पहिल्यांदा टॉप 10 मध्ये आला असून तो 9 व्या स्थानावर आहे.

Oct 31, 2016, 12:33 PM IST

आयपीएल सीझन ९ मधली पहिली हॅट्रीक

किंग्स इलेवन पंजाबचा स्पिनर अक्षर पटेल या सीजनमधला हॅट्रीक घेणारा पहिला बॉलर

May 1, 2016, 07:49 PM IST

रवींद्र जडेजाऐवजी अक्षर पटेलला टीम इंडियात स्थान

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात खेळाडू रवींद्र जडेजा याला दुखापत झाली आहे, जडेजाच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेल यांची निवड करण्यात आल्याचे, बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Dec 22, 2014, 05:59 PM IST