राष्ट्रवादीने मदत करुनही बाबा विसरले - अजित पवार

राष्ट्रवादीने मदत करुनही बाबा विसरले - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करुनही बाबा विसरले अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केलीये.

'लग्नसमारंभावेळी वरच्या दर्जाचे असणारे आरक्षण मागतात'

'लग्नसमारंभावेळी वरच्या दर्जाचे असणारे आरक्षण मागतात'

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून विराट मोर्चे काढण्यात येत आहेत.

तुम्ही लंगोट घालून या नाहीतर बिनालंगोटाचे या!

तुम्ही लंगोट घालून या नाहीतर बिनालंगोटाचे या!

येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही लंगोट लावून या किंवा बिनालंगोटाचे या, तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही.

अजित दादांचा सलमान स्टाईलने प्रवास

अजित दादांचा सलमान स्टाईलने प्रवास

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला निघाले पण वाहतूक कोंडीमुळे त्यांनी कारमधून उतरून थेट रिक्षाने जाणे पसंत केले.

मग त्यांचा एकनाथ खडसे होतो!

मग त्यांचा एकनाथ खडसे होतो!

चार भिंतींच्या आत राहुनही न्याय मिळत नसेल तर मग त्यांचा एकनाथ खडसे होतो

राज ठाकरेंच्या या खास नेत्यांने घेतली अजित पवार यांची भेट

राज ठाकरेंच्या या खास नेत्यांने घेतली अजित पवार यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते बाळा नांदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांची खास भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

बाळगंगा धरण प्रकरणी अजित पवारांना क्लिन चीट नाही

बाळगंगा धरण प्रकरणी अजित पवारांना क्लिन चीट नाही

बाळगंगा प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणी एसीबीने ठाणे विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे.

विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय - जयंत पाटील

विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय - जयंत पाटील

विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहे असा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय. 

राज्य सरकारकडून बोगस साहित्य खरेदी, अजित पवारांनी दिलेत पुरावे

राज्य सरकारकडून बोगस साहित्य खरेदी, अजित पवारांनी दिलेत पुरावे

 आदिवासी विभागात निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. पुरावे द्या म्हणता ना, मग हे घ्या पुरावे, असे सांगून त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विधानसभेत केले. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)

कोपर्डी बलात्कार,खून प्रकरण : मुख्यमंत्री अपयशी : विरोधक

कोपर्डी बलात्कार,खून प्रकरण : मुख्यमंत्री अपयशी : विरोधक

कोपर्डी सारख्यांच्या घटना रोखण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, अशा घणाघात विधानसभेत राधाकृष्ण विखे यांनी केला तर CMvr गृहमंत्रीपद सोडवं, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली.

 कोपर्डी बलात्कार |अजित पवार सरकारवर कडाडले

कोपर्डी बलात्कार |अजित पवार सरकारवर कडाडले

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी अजित पवार सरकारवर कडाडले आहेत, राजकारण नकोच, पण निदान अशा घटनांवर चर्चेतून कडक कायदा तरी करा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली.

धरणाच्या वक्तव्यावरून अजितदादांसमोरच नाना पाटेकरांची फटकेबाजी

धरणाच्या वक्तव्यावरून अजितदादांसमोरच नाना पाटेकरांची फटकेबाजी

पुण्यामध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गुरुजन सन्मान पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं.

शरद पवारच प्रत्येकवेळी जात काढतात, आम्ही नाही - जानकर

शरद पवारच प्रत्येकवेळी जात काढतात, आम्ही नाही - जानकर

मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाहीत. मात्र, ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे शरद पवार यांना जात काढायची सवय आहे. राजू शेट्टींचीही पवारांनी  जात काढली होती, अशी आठवण काढून अशा शब्दांत राज्याचे पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पवारांवर तोफ डागली आहे.

अजित पवारांना जेलमध्ये टाकणार- दिलीप कांबळे

अजित पवारांना जेलमध्ये टाकणार- दिलीप कांबळे

 समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये टाकणारच, असे जाहीर सभेत सांगितले.

'त्यामुळे माझं वाटोळं झालं'

'त्यामुळे माझं वाटोळं झालं'

धरणाबाबत केलेल्या त्या वक्तव्यामुळे माझं खुप वाटोळं झालं आहे

गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करावा - अजित पवार

गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करावा - अजित पवार

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला केलंय. 

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही : अजित पवार

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही : अजित पवार

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. त्याचवेली मुख्यमंत्र्यांना टोला लगावला, मुख्यमंत्री विदर्भाचे की महाराष्ट्राचे! 

अगरवाल 'अंडरवर्ल्डचा डॉन' आहे का?- अजित पवार

अगरवाल 'अंडरवर्ल्डचा डॉन' आहे का?- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राज्य सरकारला टोला लगावला. 

'घोटाळ्यासाठी पाठिशी होतं पवारांचं मार्गदर्शन'

'घोटाळ्यासाठी पाठिशी होतं पवारांचं मार्गदर्शन'

अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेत. 

अजित पवारांवर आणखी एक आरोप

अजित पवारांवर आणखी एक आरोप

अनधिृत बांधकाम प्रकरणी श्रीकर परदेशींनी लवचीक भूमिका घेतली नाही, त्यामुळेच आम्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे लागलो आणि परदेशींची बदली करवून घेतली

'अजित पवार, तटकरेंची दिवाळी तुरुंगात'

'अजित पवार, तटकरेंची दिवाळी तुरुंगात'

अजित पवार आणि सुनिल तटकरे हे यंदाच्या दिवाळीत तुरुंगात असतील