अण्णा हजारे

सरकार आंदोलकांना रोखतंय, अण्णा हजारेंचा आरोप

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारें दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. मात्र, त्याआधीच त्यांनी सरकारवर आंदोलकांना रोखल्याचा गंभीर आरोप केला. आंदोलनासाठी दिल्लीत येणाऱ्या आंदोलकांच्या बसेस आणि रेल्वे गाड्या मुद्दाम रोखल्या जात असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं. तर जलसंपदामंत्री गिरीष महाजनांनी अण्णांनी केलेले  आरोप नाकारले आहेत. 

Mar 23, 2018, 12:48 PM IST

अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसणार

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसत आहेत.

Mar 23, 2018, 08:59 AM IST

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार, २३ मार्चपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार केलाय.  

Mar 20, 2018, 05:00 PM IST

अण्णा हजारे पुन्हा एकदा लोकपालसाठी आंदोलन करणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:59 AM IST

अण्णा हजारेंच्या सभेला गर्दीच नाही

अण्णांच्या या सभेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. 

Feb 22, 2018, 05:49 PM IST

पुणे । इंदापूर येथील अण्णा हजारे यांच्या सभेला अल्प प्रतिसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 08:59 AM IST

अहमदनगर | तरूणांनी व्यसनांपासून दूर राहावं - अण्णा हजारे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 09:28 PM IST

पुन्हा जनआंदोलन करण्यासाठी अण्णांची जनजागृती

शेतीचे प्रश्न आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

Jan 21, 2018, 05:49 PM IST

कृषीमूल्य आयोगाची धोरणं चुकतायत - अण्णा हजारे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 02:35 PM IST

उत्तर प्रदेश | अण्णा हजारे 23 मार्चपासून करणार आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 07:24 PM IST

2जी घोटाळ्याच्या निकालावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 04:33 PM IST

यापुढच्या आंदोलनात केजरीवाल होणे नाही: अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत. 

Dec 13, 2017, 08:49 AM IST

अण्णा हजारे जानेवारीमध्ये पुन्हा आंदोलन करणार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत. 

Oct 8, 2017, 09:00 PM IST