अन्नातून विषबाधा

मध्यान्ह भोजनात पाल पडल्याने 21 विद्यार्थ्यांना विषबाधा; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

नांदेड येथे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होणारा प्रकार घडला आहे. मध्यान्ह भोजनात पाल पडल्याने 21 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. 

Jul 1, 2023, 11:29 PM IST

अन्नातून विषबाधा : सख्ख्या तीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

 कराड (Karad) तालुक्यातील सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अन्नातून विषबाधा (Food poison) होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Dec 18, 2020, 05:54 PM IST

रायगड | अन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू; ६० जण अत्यावस्थ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 09:31 AM IST

शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या देवगाव इथे मंगळवारी रात्री शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा झाली. वैतरणा नगर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व मुलींना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी दाखल करत त्या मुलींचा जीव वाचवला. 

Mar 28, 2018, 07:21 PM IST

तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा प्रकरणी IRCTCने केला अजब खुलासा

प्रवाशांच्या एका ग्रुपने त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने ही विषबाधा झाला असा अजब खुलासा आयआरसीटीसीने केलाय

Oct 16, 2017, 11:31 PM IST

भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा

 भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा झालीय. मानवत तालुक्यातील राजुरा येथील ही घटना. 30 जणांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्या 30 जणांमध्ये 22 लहान मुलामुलींचा समावेश आहे. परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. सप्ताहमध्ये शनिवारी सकाळी या सर्वांनी पोहे खाल्ले होते. 

Apr 23, 2017, 03:26 PM IST

अन्नातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील ३ लहान मुलांचा मृत्यू

एकाच कुटुंबातल्या सहा जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जुन्नरच्या ओतूर गावात ही घटना घडली आहे.

Nov 1, 2016, 12:25 PM IST

ठाण्यात २२ विद्यार्थ्यांना विषबाधा

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये २२ जणांना विषबाधा झालीय. हे २२ जण वसतीगृहातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Mar 17, 2012, 11:09 AM IST