अबु आझमी

अबू आझमींना अटक करण्याची किरीट सोमैयांची मागणी

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र

May 29, 2020, 12:56 PM IST

मुंबईत सर्वानी मिळून उद्धव ठाकरेंना मजबूत केले पाहिजे -अबु आझमी

'उद्धव ठाकरेंना भेटल्यावर ते उत्कृष्ट व्यक्ती असल्याची जाणीव झाली.'

Jan 12, 2020, 07:55 PM IST
Mumbai Abu Hazmi congratulate Uddhav Thackeray PT2M12S

मुंबई | महाराष्ट्रातील समस्यांविरोधात संघर्षासाठी उद्धव ठाकरेंसोबत - अबू आझमी

मुंबई | महाराष्ट्रातील समस्यांविरोधात संघर्षासाठी उद्धव ठाकरेंसोबत - अबू आझमी

Nov 30, 2019, 04:25 PM IST
Mumbai Abu Azmi On Muslim Reservation and shivsena PT42S

मुंबई | शिवसेनेने हिंदूत्वाचा मुद्दा सोडावा, विकासाबद्दल बोलावं - अबु आझमी

मुंबई | शिवसेनेने हिंदूत्वाचा मुद्दा सोडावा, विकासाबद्दल बोलावं - अबु आझमी

Nov 22, 2019, 03:45 PM IST

अबु आझमींचा कचरा डेपोविरोधात रास्तारोको

अबु आझमींचा कचरा डेपोविरोधात रास्तारोको

Mar 22, 2016, 11:42 PM IST

... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी

उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.

May 2, 2014, 01:21 PM IST

अभिनेत्री आयेशा टाकिया झाली आई!

‘वॉन्टेड’ चित्रपटातली सलमान खानची हिरोईन आणि अबु आझमींची सून अभिनेत्री आयेशा टाकिया आई झालीय. आयेशा टाकियाला मुलगा झालाय.

Dec 10, 2013, 12:02 PM IST

अबु आझमींचा शिवतीर्थ नावाला विरोध

समाजवादी पार्टीने मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कचे नाव बदलण्यास विरोध केला आहे. पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विरोध करताना स्पष्ट केलंय, या मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शिवतीर्थ नाव देणे योग्य नाही.

Dec 11, 2012, 03:56 PM IST

मुंबई आमच्या बापाचीः अबू आझमी

खासदार संजय निरुपम पाठोपाठ अबू आझमी आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी छट पूजेचे निमित्त करुन राजकारण सुरू केले आहे. ‘मुंबई हमरे बापकी है, यहाँ छाती ठोक के रहेंगे, कोई मारपीट करेगा तो वन बाय वन निपट लेंगे ’अशा शब्दात समाजवादी नेता अबू आझमी याने शिवसेना आणि मनसेला उघड-उघड आव्हान दिले आहे.

Nov 2, 2011, 01:03 PM IST