अल्पवयीन मुलं

Brother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग...

Ratnagiri News : चार वर्षांपूर्वी आई घर सोडून निघून गेली. मुलं वडिलांकडे राहतं होती. माऊलीची ओढ एवढी वाढली की ही मुलं न सांगता घरातून बाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरात नाही पाहून कुटुंबाने परिसर पालथ घातलं अन् तेवढ्यात पोलिसांचा फोन आला...

Apr 19, 2023, 12:32 PM IST

20 वर्षाच्या युवतीवर केला 5 अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप

जहांगीरपुरीच्या गारबेज डंपिंग स्थळच्या जवळ पाच अल्पवयीन मुलांनी 20 वर्षीय तरूणीवर गँगरेप केला आहे. 

Dec 22, 2017, 01:25 PM IST

देवनारला डम्पिंग ग्राऊंडला आग लागली नाही 'लावली'!

काही दिवसांपूर्वी देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं समोर आलं होतं... यामुळे संपूर्ण मुंबईभर धुराचे लोट पसरल्याचं चित्र होतं. याच प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झालाय. 

Apr 16, 2016, 12:22 PM IST

सावधान : अल्पवयीन मुलांना सिगारेट, टोबॅको विकली तर...

आता, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा टोबॅकोचा समावेश असलेले पदार्थ विकणं हा देखील फौजदारी गुन्हा (क्रिमिनल ऑफेन्स) आहे. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. 

Jan 15, 2016, 05:02 PM IST

हार्बर रेल्वेवर अल्पवयीन मुलांचा दरोडा, एक ठार

हार्बर मार्गावरील सीएसटी ते पनवेल लोकलवर पहाटे साडेपाच वाजता मानखुर्द ते वाशी दरम्यान दरोडा पडला. मानखुर्द येथे अल्पवयीन मुलांनी हा दरोडा घातला.

Apr 16, 2013, 09:37 PM IST