अश्लिल चाळे

Pune Crime: बसमध्ये दिवसाढवळ्या विनयंभग, बारावीचा विद्यार्थी तरुणीजवळ जाऊन बसला आणि....'

Pune Crime:  तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला. 

Jul 16, 2023, 11:13 AM IST

नाशिकमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींवर पोलिसांची कारवाई

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या नाशिक पोलिसांनी आपला मोर्चा सध्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडे वळवलाय. पार्कमध्ये, गार्डनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना हेरून त्यांच्या पालकाकडे सुपूर्द केलं जातंय.

Dec 17, 2017, 11:30 PM IST

४ विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध; मास्तरिण बाईंना ४० वर्षांचा कारावास

शिक्षक म्हणजे नैतिकता आणि नितीमत्तेचा आरसा. पण, ज्ञानाचे धडे देऊन करून अनेकांची भविष्ये उज्ज्वल करणारा शिक्षक जेव्हा आपले भान विसरतो तेव्हा, समाजाल धक्का बसल्यावाचून राहात नाही. अमेरिकेतील एका मास्तरीनबाईंणी असेच धक्कादायक कृत्य केलंय. ज्यामुळे त्यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Sep 25, 2017, 01:53 PM IST

कडक उन्हात उद्यानांचा ताबा अश्लिल चाळे करणाऱ्या तरूण-तरूणींकडे !

उन्हाच्या तडाक्यापासून बचाव करण्यासाठी नागपूर पालिकेने हिट अॅक्शन प्लॅन बनवलाय. शहरातील उद्याने दिवसा सुरू ठेवण्याची निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्याचा ताबा अश्लिल चाळे करण्या-या तरूणी तरूणांनी घेतलाय. 

Apr 1, 2017, 12:14 PM IST

संतापजनक, मुख्याध्यापकाचे विद्यार्थीनीशी अश्लिल कृत्य

परभणीतील बालक आश्रमात राहणा-या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला बालक आश्रमातून हाकलून देण्याची घटना ताजी असतांनाच परभणीच्या सोनपेठ तालुक्यातही शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडलीय. 

Aug 11, 2016, 08:06 PM IST

विद्यार्थ्यांना घरी बोलावून शिक्षकाचे अश्लिल चाळे

बडवानी (मध्यप्रदेश): बडवानी जिल्ह्यातील खेतीया गावात परीक्षेत चांगले मार्क देतो सांगून आपल्या घरात बोलवून अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 19, 2016, 04:21 PM IST

आजोबाचे नातीशी अश्लील कृत्य, आईने केली आत्महत्या

आजोबांनी चार वर्षांच्या नातीशी अश्लील कृत्य केल्याने मुलीच्या आईने आत्महत्या केली. ही घटना पुण्यातील बालाजीनगर येथे घडली.

Aug 25, 2015, 04:57 PM IST

सायबर कॅफेत अश्लील चाळे, 22 मुलामुली ताब्यात

सध्या इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे, त्यामुळे आपल्याला गल्लीबोळात इंटरनेट कॅफे ओपन झाली आहे. पण इंटरनेट कॅफेच्या आडून अश्लिल चाळे करण्याचा धंदा उघडकीस आला आहे. 

Apr 8, 2015, 06:23 PM IST