अॅडमिशन

पहिल्याच दिवशी ११वीच्या ऑनलाईन अॅडमिशनचा फज्जा

अकरावीच्या ऑनलाईन अॅडमिशनचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचं दिसतंय. यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापही सहन करावा लागतोय. 

Jun 16, 2017, 11:21 AM IST

ऑनलाईन अॅडमिशनचा घोळ सुरूच, पालकांचा संताप

ऑनलाईन अॅडमिशनचा घोळ सुरूच, पालकांचा संताप

Jul 26, 2016, 01:49 PM IST

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

Jul 22, 2016, 08:06 PM IST

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं निराश झालेल्या विद्यार्थिनीनं  गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कळंबोलीत घडलीय.. 

Jul 22, 2016, 07:26 PM IST

९९ टक्के मिळून कॉलेजमध्ये नाही अॅडमिशन

दहावीला 99 टक्के गुण मिळाल्यानंतरही कॉलेज अॅडमिशन मिळत नसेल तर याला काय म्हणायचं? 

Jun 29, 2016, 10:19 PM IST

स्टिंग ऑपरेशन : कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून दलाल उकळतायत पैसे

कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून दलाल उकळतायत पैसे

Jul 7, 2015, 09:52 AM IST

ऑनलाईन अॅडमिशनसाठी मोबाईल अॅप - 99 पेन्सिल्स

ऑनलाईन अॅडमिशनसाठी मोबाईल अॅप - 99 पेन्सिल्स

Jun 2, 2015, 11:17 AM IST

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश

 नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश झालाय. प्रवेशाचं आमीष दाखवून लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणा-या तिघांना नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष विजय पाटील यांचा पीएच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय.

Feb 17, 2015, 10:10 AM IST

डमी विद्यार्थी पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईतील बड्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी डमी विद्यार्थी बनून बसणा-या एका मोठ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केलाय. यासाठी ही टोळी एका परिक्षे़चे एक लाख रुपये घ्यायची.

May 2, 2013, 11:30 PM IST