आंदोलन

शेतकरी आजपासून संपावर

राष्ट्रीय किसान महासंघानं आजपासून देशभरात १० दिवसांचं गाव बंद आंदोलन पुकारलंय. या १० दिवसात गावामधून शहरांमध्ये येणारी फळ, भाजीपाला आणि दूध यासारख्या जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यताय.

Jun 1, 2018, 10:20 AM IST

MPSC भरती घोटाळा प्रकरणी सरकार विरोधात तीव्र आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 25, 2018, 04:53 PM IST

MPSC भरती घोटाळा प्रकरणी सरकार विरोधात तीव्र आंदोलन

  एमपीएससी भरती गैरव्यवहाराप्रकरणी कारवाईसाठी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च 

May 25, 2018, 04:26 PM IST

तामिळनाडूमध्ये प्रदूषणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

तामिळनाडूमध्ये प्रदूषणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

May 22, 2018, 11:22 PM IST

दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

सरकारने शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीची मागणी मान्य करावी अन्यथा ९ मे रोजी गाई गुरांसह मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय.

May 5, 2018, 03:51 PM IST

दुधाचे भाव पाडण्यापेक्षा सरकारने ग्राहकाला अनुदान द्यावं - शेट्टी

भेसळ माफियांवर सरकारने कारवाई केली तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न उरणार नाही असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

May 4, 2018, 10:11 AM IST

हमीभावासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूधवाटप

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत दुध वाटप केलं.

May 4, 2018, 09:34 AM IST

दुधाच्या चढ्या किंमतीनं ग्राहक त्रस्त, उत्पादकांनाही भाव मिळेना

पुढचे सात दिवस हे आंदोलन सुरु राहणार आहे. आज अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  मोफत दूध वाटप करुन आंदोलनाला  सुरुवात झालीय.

May 3, 2018, 07:00 PM IST

पिंपरी चिंचवड | भाजपा पक्ष कार्यकर्त्यांच पक्षाविरोधात आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 09:09 PM IST

नाशिक | मनपाबाहेर शेतकऱ्यांनी केलं आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 08:32 PM IST

नवी दिल्ली | लोकशाही मजबूत करण्यासाठी आंदोलन - प्रभू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 02:33 PM IST

पाणीप्रश्नातल्या हिंसक आंदोलनावर 'थलायवा' नाराज

पाणीप्रश्नातल्या हिंसक आंदोलनावर 'थलायवा' नाराज 

Apr 11, 2018, 10:45 PM IST