आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात इतकी कपात, पाहा आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीमुळे इंधन दरात..

Nov 12, 2018, 08:20 AM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पाहा आजचे दर

 पेट्रोल अजूनही ८० च्या खाली येत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी 

Nov 11, 2018, 07:24 AM IST

आज पुन्हा स्वस्तं झालं पेट्रोल, पाहा आजचे दर

पेट्रोल डीझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता 

Nov 10, 2018, 08:29 AM IST

सलग १३ व्या दिवशी पेट्रोल -डिझेलच्या दरात कपात

जाणून घ्या आजचे नेमके दर 

Oct 30, 2018, 07:20 AM IST

दसऱ्याचं गिफ्ट, पेट्रोल, डिझेल झालं स्वस्तं, पाहा आजचे दर

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर आज पेट्रोल-डिझेल बाबतीत नागरिकांना दिलासा मिळालायं. 

Oct 18, 2018, 07:51 AM IST

पेट्रोल आणि डिझेल दरवाढ सुरूच, पाहा आजचे दर

 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणारी वाढ कायम आहे. 

Oct 11, 2018, 09:47 AM IST

इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ, पाहा आजचे दर

इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीय.

Sep 29, 2018, 07:46 AM IST

आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ, पाहा आजचे दर

 देशभरात आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

Sep 22, 2018, 09:01 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या, पाहा आजचे दर

मुंबईत आज डिझेलची किंमत ७४.४६ तर पेट्रोलची किंमत ८६.०९ रुपये झाली आहे.

Sep 1, 2018, 02:33 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण, पाहा आजचे दर

डिझेलच्या किंमतीमध्ये ४ दिवस कोणताच बदल झाला नाही. 

Jun 16, 2018, 08:12 PM IST

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, पाहा आजचे दर

राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 71.70 रुपये प्रति लिटरने वाढली आहे. जी जवळपास तीन वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे. 

Jan 19, 2018, 03:31 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, पाहा किती आहे आजचे दर

तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलते आहे.

Jul 6, 2017, 09:41 AM IST

पहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती.

Jun 5, 2013, 11:07 AM IST

पहा सोनं-चांदी आजचे दर: (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

Jun 1, 2013, 12:58 PM IST

पहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल देखील सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

May 31, 2013, 02:29 PM IST