सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'आदर्श' लष्कराच्या ताब्यात

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'आदर्श' लष्कराच्या ताब्यात

लष्कराने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर  वादग्रस्त ठरलेली आदर्श सोसायटीची इमारत ताब्यात घेतली आहे.  कारगिल युद्धात शहीद झालेल्या कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श इमारतीतल्या सदनिका वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाले आहे. 

फुकटात बदलता येणार फाटक्या नोटा फुकटात बदलता येणार फाटक्या नोटा

 तुमच्याकडे असलेल्या फाटक्या नोटा आता फुकटात बदलून मिळणार आहेत.

दादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा

उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती.

भुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली! भुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली!

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात गजाआड असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची शैक्षणिक जमिनीसाठी दिलेली २३ एकर जमीन महसूल विभागाने जप्त केलीय. विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेऊन ही कारवाई थेट मंत्रालयातून करण्यात आलीय. 

झी इम्पॅक्ट : 'मेपल'ची फसवी घर योजना बंद, पैसे परत करण्याचे आदेश झी इम्पॅक्ट : 'मेपल'ची फसवी घर योजना बंद, पैसे परत करण्याचे आदेश

पुण्यातील मेपल ग्रुपची पाच लाखातली घर योजना ही सरकारी योजना नाही तसंच या योजनेसंदर्भातलं बुकींग बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आलेत.

राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने 'रिक्षा' जाळली राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने 'रिक्षा' जाळली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रिक्षा जाळण्याचा आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंधेरीमध्ये एका रिक्षाला अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिलंय. 

इंटरनेटवरच्या 'त्या' जाहिरातींवर कारवाई करा इंटरनेटवरच्या 'त्या' जाहिरातींवर कारवाई करा

इंटरनेटवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या जाहिरातींवर कारवाई करा

राणे - केसरकर वाद पुन्हा पेटला, जमावबंदीचे आदेश राणे - केसरकर वाद पुन्हा पेटला, जमावबंदीचे आदेश

सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध केसरकर संघर्ष शिगेला पोहोचलाय. पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन छेडलंय. 

अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

दादर इथे ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची गंभीर दखल.

सीएम कोट्यातून घरं लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले! सीएम कोट्यातून घरं लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले!

मुख्यमंत्री कोट्यातून एकाहून अधिक सदनिका लाटणा-यांच्यावर २१ जानेवारीच्या आत कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

लवासाच्या जमिनी आदिवासींना परत मिळणार; गुन्हे कधी दाखल होणार? लवासाच्या जमिनी आदिवासींना परत मिळणार; गुन्हे कधी दाखल होणार?

नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली १३ आदिवासींची एकूण सुमारे २०० एकर जमीन भूधारकांना परत करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून देण्यात आलेत. त्यामुळे, अजित पवारांच्या महत्त्वकांक्षी अशा लवासा प्रकल्पाला जोरदार झटका बसलाय. 

खबरदार, आजारी पडलात तर... भरावा लागेल दंड! खबरदार, आजारी पडलात तर... भरावा लागेल दंड!

वेगवेगळ्या देशांतील अजब-गजब कायदे ऐकून तुम्हाला हसू येत असेल पण, काही लागू करण्यात आलेले हास्यास्पद किंवा आश्चर्यजनक कायदे खरोखरच त्या त्या भागांतील नागरिकांना पाळावे लागतात... असाच एक अजब कायदा इटलीच्या एका गावात लागू करण्यात आलाय. 

पिंपरीबाबत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी : आर्मी पिंपरीबाबत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी : आर्मी

पिंपरीतल्या आर्मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराविरोधातल्या आंदोलनालनाला हिंसक वळण लागले. यावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं आर्मी कॉलेजने स्पष्टीकरण केले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

रॅम्प हटवा, अन्यथा... महापालिकेचा शाहरुखला दणका रॅम्प हटवा, अन्यथा... महापालिकेचा शाहरुखला दणका

ख्यातनाम सिने अभिनेता शाहरूख खान याला अखेर मुंबई महापालिकेनं दणका दिलाय.

डॉक्टर चुकीमुळे गेली  60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश डॉक्टर चुकीमुळे गेली 60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अमृतसरमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० लोकांवर गुरुवारी गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, याचा फटका या लोकांना बसला. त्यांची दृष्टीच गेली.

50 हजार घेऊन गर्भपात कर, बलात्कार पीडितेला पंचायतीचा आदेश 50 हजार घेऊन गर्भपात कर, बलात्कार पीडितेला पंचायतीचा आदेश

बलात्कार पीडित महिलेला आरोपीकडून 50 हजार रुपये घेऊन पोटात वाढणाऱ्या गर्भाला पाडण्याचा धक्कादायक आदेश जातपंचायतीकडून मिळालाय. बिहारच्या किशनगंज जिह्याताली बाहदूरगंज भागात ही घटना उघडकीस आलीय.

आरोपी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये - सुप्रीम कोर्ट आरोपी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये - सुप्रीम कोर्ट

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेल्या नेत्यांना स्थान देऊ नये, असं महत्त्वपूर्ण मत सुप्रीम कोर्टानं मांडलं आहे.

इरोम शर्मिला यांना मुक्त करण्याचे न्यायालयाचे आदेश इरोम शर्मिला यांना मुक्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

मणिपूरच्या एका न्यायालयानं इरोम शर्मिला यांना न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्याचे आदेश दिलेत. 

सत्यम घोटाळा : चार वर्षानंतर सेबीनं 'राजू'वर घातली बंदी... सत्यम घोटाळा : चार वर्षानंतर सेबीनं 'राजू'वर घातली बंदी...

इंडिया सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड अर्थातच सेबीनं चार वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या कॉर्पोरेट घाटाळ्याची चौकशी पूर्ण केलीय. यावर, निर्णय देताना सेबीनं सत्यम कम्प्युटर्सचा संस्थापक बी रामलिंग राजू आणि इतर चार जणांवर 14 वर्षांची बंदी घातलीय.

अखेर ज्योतिबाच्या सेवेतून ‘सुंदर’ची सुटका!

सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.