आप

रोखठोक: पदवीचं राजकारण

पदवीचं राजकारण

May 9, 2016, 11:27 PM IST

ओला, उबेर टॅक्सीला जोरदार झटका, जादा पैसे घेल्याने १८ कार जप्त

ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी दिल्ली सरकारने जप्त केल्यात. ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे ही जप्ती केलीय.

Apr 19, 2016, 05:48 PM IST

एक पैसाही घेतला नाही - अरुण जेटली

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य काही आप नेत्यांविरोधात पटियाला हाऊस कोर्टामध्ये मानहानीची तक्रार दाखल केली आहे. 

Dec 21, 2015, 03:54 PM IST

घोषणाबाजी करणाऱ्या 'आप' खासदाराला मोदींनी पाणी पाजले

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  'आप' खासदार भगवंत मान यांना पिण्यासाठी दिले. दिल्लीतील मुख्यमंत्री सचिवालयात सीबीआयने मारलेल्या छाप्यानंतर 'आप' खासदार आक्रमक झालेत. त्यावेळी भगवंत मान घोषणा देत होते. त्यांना यावेळी अस्वस्थ वाटू लागल्याने मोदींनी त्यांना पाणी दिले.

Dec 16, 2015, 05:17 PM IST

दिल्लीत १ ते १५ जानेवारीदरम्यान शाळा बंद राहणार?

दिल्ली सरकार एक ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या कालावधीदरम्यान राजधानी दिल्लीत वाहनांसाठी समविषम फॉर्म्युलाचा अभ्यास केला जाणार आहे. १ ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे गरज पडल्यास शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली जाईल. 

Dec 12, 2015, 09:08 AM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडणार खुर्ची

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाच्या खुर्चीचा त्याग करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याकडे केजरीवाल सूत्रे सोपविण्याची शक्यता आहे.

Dec 11, 2015, 04:54 PM IST

दिल्लीतील आमदारांना मिळणार घसघसीत पगारवाढ, प्रस्तावाला मान्यता

दिल्लीतील आमदारांची पगारवाड होणार आहे. आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला दिल्ली राज्य सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Nov 28, 2015, 04:13 PM IST

आप आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

 आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने आपला राजकीय हादरा बसलाय.

Nov 26, 2015, 06:30 PM IST

'आप'ला भ्रष्टाचाराची कीड, आसीम अहमद यांची गच्छंती

'आप'ला भ्रष्टाचाराची कीड, आसीम अहमद यांची गच्छंती

Oct 10, 2015, 01:17 PM IST

मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवाल यांनी केली हकालपट्टी

दिल्लीत 'आप'चे सरकार आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालणार नाही, असे सांगून सत्ते आले. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दिल्लीच्या पर्यावरण आणि अन्नपुरवठा मंत्री असीम अहमद खान यांची शुक्रवारी मंत्रीपदावरून हकालपट्टी केली. 

Oct 9, 2015, 09:43 PM IST

दादरी दुर्घटना : अरविंद केजरीवाल यांना रोखलं, मोदींचे मौन का?

दादरी येथील दुर्घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे केजरीवाल यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. याप्रकणी मोदींनी मौन का धारण केलेय?

Oct 3, 2015, 08:37 PM IST

'आप'चे आमदार सोमनाथ भारतींना सरेंडर करण्याची सूचना

आपचे आमदार आणि माजी कायदे मंत्री सोमनाथ भारती यांनी पोलिसांना सरेंडर करावं, असं ट्वीट आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

Sep 23, 2015, 09:34 AM IST