आफ्रिका

काय चाललं काय? आफ्रिका खंड तुटणार, नवा महासागर जन्माला येणार

Africa Continent Rifting : अनेक अहवालांतून समोर आलेल्या माहितीनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा खंड असणाऱ्या आफ्रिकेचे दोन तुकडे होत आहेत. 

Jul 26, 2023, 03:10 PM IST

Big News : एक महासागर जन्म घेतोय! आफ्रिका खंडाचे तुकडे होणार पण...

Africa Breaking In Two Parts : पायाखालची जमीन खऱ्या अर्थानं हादवणारी बातमी. कारण, इथं होतायत एका खंडाचे तुकडे. आपण या घटनेपासून किती दूर? आताच पाहून घ्या.... 

Mar 13, 2023, 02:54 PM IST

World Elephant Day 2021: हत्ती झोपतात कसे, जाणून व्हाल थक्क

त्यांची संवाद साधण्याची पद्धत तर अफलातून... 

Aug 12, 2021, 05:58 PM IST

VIDEO । या देशात सापडला सोन्याच्या डोंगर, सोने लुटण्यासाठी लोकांची मोठी गर्दी

आता बातमी एका सोन्याच्या डोंगराची. काँगो भागात सोन्याचा डोंगर सापडला आणि स्थानिक लोकांना माहिती मिळताच सोने लुटण्यासाठी मोठी गर्दी केली.

Mar 8, 2021, 12:44 PM IST

आफ्रिकेमध्ये विचित्र आजाराचा फैलाव, माणसाचा तडकाफडकी अंत

 टांझानियामध्ये अज्ञात आजाराची साथ आली आहे.

Feb 10, 2021, 04:15 PM IST

भविष्यात आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होणार?

आफ्रिका खंडाचे भविष्यात दोन तुकडे पडतील की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय.

Apr 2, 2018, 10:38 PM IST

भविष्यात आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 07:59 PM IST

आफ्रिकेत 'मिताली राज' : पहिली टी २० महिला संघाने ७ विकेट्सने जिंकली

भारताकडे आता १-० अशी आघाडी आहे. १६५ रन्सचे लक्ष्य मिताली (नाबाद ५४ रन्स) च्या जोरावर १८.५ ओव्हरमध्ये पूर्ण केले. 

Feb 13, 2018, 11:41 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बनला लाजीरवाणा रेकॉर्ड

सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.

Feb 4, 2018, 05:10 PM IST

आफ्रिका दौऱ्याआधी गंभीरने टीम इंडियाला दिला सल्ला

टीम इंडियापासून बराच काळ बाहेर असणाऱ्या गौतम गंभीरने यासंदर्भात वक्तव्य केले आहे. 

Dec 21, 2017, 09:01 AM IST

भारती एअरटेल मिलीकॉमचा रवांडामधील बिझिनेस विकत घेणार

सध्या एअरटेलचा बिझिनेस आफ्रिकेतल्या १५ देशांमध्ये पसरलेला आहे.

Dec 19, 2017, 02:02 PM IST

एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन

गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 18, 2017, 08:14 AM IST

आफ्रिकेविरोधातील मॅच आधी युवराज बद्दल बोलला विराट

विराटने केलं युवराज सिंगबाबत एक मोठं वक्तव्य

Jun 11, 2017, 10:38 AM IST

आफ्रिकेत कॅम्पवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू

सरकारसाठी लढणाऱ्या संघटनेच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मालीमध्ये असलेल्या कॅम्पवर हा आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 37 जणांचा जागीच मृत्यू झाला.

Jan 19, 2017, 12:04 AM IST