आयटीबीपी

भारत-चीन वाद: आयटीबीपीच्या ५० तुकड्या लडाखला पाठवल्या जाणार

भारतात विविध ठिकाणी तैनात असलेले आयटीबीपीचे जवान एलएसीवर पाठवणार

Jun 23, 2020, 05:06 PM IST

Republic Day : रक्त गोठवणाऱ्या वातावरणात 'हिमवीरां'नी फडकवला तिरंगा

गुंजला 'भारत माता की जय'चा घोष.... 

Jan 26, 2020, 10:03 AM IST

ITBP जवानानं आपल्याच सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या, ६ ठार तर २ जखमी

आपल्याच साथीदारांवर गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव रहमान खान असं आहे

Dec 4, 2019, 12:12 PM IST

अमरनाथ यात्रेदरम्यान श्रद्धाळूंचा जवानांना सलाम

काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेकरता हजारो भाविकांची पावलं ही पवित्र अमरनाथ गुहेच्या दिशेने वळू लागली आहेत. 

Jul 7, 2019, 12:04 PM IST

VIDEO : हिमालयात -३० डिग्रीत ITBP जवानांनी फडकावला तिरंगा

आज संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)च्या जवानांनीही दारमा खोऱ्यात १८,००० फुटांच्या उंचीवर बर्फानं झाकलेल्या टोकावर तिरंगा फडकावत भारत मातेला सलाम केलाय. 

Jan 26, 2018, 11:31 AM IST

‘आर्थर जेल’ची विशेष सुरक्षा काढणार

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याच्या देखरेखीसाठी तैनात केलेली ‘आयटीबीपी’च्या तुकडीनं अखेर मोकळा श्वास घेतलाय.

Nov 21, 2012, 01:32 PM IST