आरआरपाटील

विधानसभा पोटनिवडणूक मनसे लढवणार नाही- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष वांद्रे पूर्व आणि तासगाव विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी दिलं आहे. ही निवडणूक न लढवून बाळा सावंत आणि आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले. 

Mar 12, 2015, 03:31 PM IST

आबांचा वारसदार कोण? तासगावची पोटनिवडणूक जाहीर

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. 

Mar 11, 2015, 08:40 AM IST

आर.आर.पाटलांविषयी सिंधुताईंची प्रतिक्रिया

सिंधुताई सपकाळ यांनी आर.आर.पाटील यांच्या काय म्हणावं त्या नियतिला, जो गरिबांचा पोशिंदा आहे, ज्यांनी सावली निर्माण केली, त्याची सावलीच निघून गेलीय.

Feb 16, 2015, 07:43 PM IST

आबांविषयी शरद पवारांची प्रतिक्रिया

आमच्यात आर.आर नाहीत यावर विश्वास बसत नाही, हा तळागाळातला नेता होता. ज्या प्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी मला राजकारणात मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे मी आर.आर. यांच्या पाठिशी होतो. आबांना येणारी प्रत्येक अडचण सोडवण्याचा प्रयत्न सतत करत होतो, असं शरद पवारांनी म्हटलंय.

Feb 16, 2015, 06:39 PM IST

आबांविषयी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या समाजाची देशाची मोठी हानी झाली आहे. एक आदर्श उपमुख्यमंत्री कसा असावा त्यांनी हा आदर्श घालून दिला, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

Feb 16, 2015, 05:56 PM IST

छगन भुजबळांना अश्रू अनावर

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आर.आर.पाटील यांच्याविषयी बोलतांना अश्रू अनावर झाले. 

Feb 16, 2015, 05:39 PM IST

महाराष्ट्राचे लाडके आबा अनंतात विलीन

महाराष्ट्राचे लाडके 'आबा' अनंतात विलीन झालेत. आज जन्मगाव अंजनी इथं शोकाकुल वातावरणात साश्रूनयनांनी आबांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

Feb 16, 2015, 02:03 PM IST

आर.आर.पाटील यांचे हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं चित्र आहे.

Feb 7, 2015, 03:00 PM IST