आरबीआय गव्हर्नर

Good News । रेपो दरात कपात, गृह कर्जाचा EMI होणार कमी

गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 

May 22, 2020, 11:38 AM IST

महागाई तीन महिने कायम राहणार, रेपो दरात ०.४ टक्क्यांची कपात - शक्तीकांता दास

कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. 

May 22, 2020, 10:48 AM IST

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पगारात भरघोस वाढ

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आलीय. पटेल यांचा मासिक पगार नव्वद हजारावरून अडीच लाख रुपये करण्यात आलाय. 

Apr 3, 2017, 07:58 AM IST

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांवर शक्तीचा दुरूपयोग केल्याचा ठपका

संसदेच्या लोकलेखा समितीने आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना नोटाबंदी संदर्भात प्रश्न विचारले.

Jan 9, 2017, 04:27 PM IST

रघुराम राजन पुढची टर्म स्वीकारणार नाहीत

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत. खुद्द रघुराम राजन यांनीच हे जाहीर केलं आहे.

Jun 18, 2016, 06:03 PM IST

आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन शिकागोला पाठवा : सुब्रमण्यम स्वामी

भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळं भाजपची अडचण झालीय. राजन शिकागोला पाठवा, असं त्यांनी म्हटलंय.

May 12, 2016, 09:00 PM IST

आरबीआय गव्हर्नरना विद्यार्थ्याचा धक्कादायक प्रश्न

आरबीआय गव्हर्नरना विद्यार्थ्याचा धक्कादायक प्रश्न

Jul 14, 2015, 11:39 AM IST

आरबीआय गव्हर्नरना विद्यार्थ्याचा धक्कादायक प्रश्न

आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांना, राजस महेंदळे या मुलाने प्रश्न विचारला आणि रघुराम राजन यांना थोडा वेळ धक्का बसला, जेवढा प्रश्न सुंदर होता, तेवढंच सुंदर उत्तर राजन यांनी राजसला दिलं, राजस हा  सिस्टर निवेदिता स्कूल डोंबिवलीचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे.

Jul 12, 2015, 11:43 PM IST

`आईबाबांकडे माझ्यासाठी कोट घ्यायलाही पैसे नव्हते`

शाळेत होतो, तेव्हा आईबाबांकडे माझ्यासाठी कोट घ्यायलाही पैसे नव्हते, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देतांना सांगितलं.

Jan 24, 2014, 02:03 PM IST

आरबीआयच्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ, घरे महागणार

रिझर्व्ह बँक आज आपला तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली. रेपो रेट आता ७.२५ टक्क्यावरुन ७.५० टक्के झाला आहे. त्यामुळे गृह, वाहनासह सर्वच प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. याचा फटका नविन घरे घेणाऱ्यांना बसणार आहे.

Sep 20, 2013, 12:38 PM IST

बाजारासाठी `रॉकस्टार` ठरले रघुराम राजन!

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी सूत्रं हातात घेतल्यानंतर लगेचच बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आलेत. गुरुवारी बाजाराची सुरुवात एका नव्या जोमात झाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत आहेत.

Sep 5, 2013, 11:08 AM IST