आरोग्य समस्या

पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन झोपणे योग्य की अयोग्य?

Health Tips : पाळीव प्राण्यांसोबत झोपणे चांगले वाटते परंतु यामुळे रोगाचा धोका देखील होऊ शकतो. तुम्ही आणि तुमचे पाळीव प्राणी दोघेही निरोगी राहण्यासाठी काय करावे ते आम्हाला कळवा.

Mar 19, 2024, 07:47 PM IST

हेलो २४ तास | लहान मुलांच्या आरोग्य समस्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 04:55 PM IST

नवी मुंबई । तळोजा एमआयडीसीच्या प्रदूषणाचा नागरिकांना फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:23 AM IST

मुंबई: पालक पनीरमध्ये सापडली मेलेली पाल, कुटूंब पडले आजारी

पालक पनीरमध्ये मेलेली पाल चुकून खाल्यामुळे एका कुटूंबाला चांगलाच मनस्ताप भोगावा लागला. या कुटूंबातील ५ लोक या प्रकारानंत आजारी पडले. डॉक्टरांनी उपचार केल्यावर हे सर्व पीडितांची प्रकृती आता ठिक आहे.

Aug 16, 2017, 11:05 PM IST

भारतातील ४ पैकी ३ कामकाजी महिलांना आरोग्य समस्या

महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.

Mar 11, 2014, 11:01 AM IST