आर के स्टुडिओ

आरके स्टूडिओला लागलेल्या आगीवर व्यंगचित्र; ऋषी कपूर नाराज

आरके स्टूडिओ आग लागून खाक झाल्यावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. हे व्यंगचित्र पाहून अभिनेते ऋषी कपूर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Sep 19, 2017, 07:23 PM IST

'आग' सिनेमाचे प्रथम शूटिंग झालेला आर के स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी

 प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. विशेष योगायोग म्हणजे 'आग' सिनेमाचे प्रथम शूटिंग झाले तोच आर के स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

Sep 16, 2017, 05:59 PM IST

मुंबईतील आर. के. स्टुडिओला आग

चेंबूरमधील आर. के. स्टुडिओला आग लागल्याने धावपळ सुरु झाली आहे. ही आग विझविण्याचे काम सुरु आहे.

Sep 16, 2017, 03:32 PM IST