Janmashtami And Shravan Somvar 2024 : जन्माष्टमीसह श्रावण सोमवारचा उपवास? मग सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या नियम
Janmashtami And Shravan Somvar 2024 Fast : जन्माष्टमीचा उपवास हा रात्री 12 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पण श्रावण सोमवारचा उपवास हा सोडावा लागतो? अशातच दोन्ही उपवास जर तुम्ही एकत्र करत असाल तर सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या.
Aug 26, 2024, 01:43 PM IST
Ashadhi Ekadashi Recipe: एकादशी...अन् दुप्पट खाशी! आषाढी एकादशीला बनवा चविष्ट अन् हटके उपवासाचे पदार्थ
Ashadhi Ekadashi Fast Recipe: मराठी एक प्रचलित म्हण आहे एकादशी...अन् दुप्पट खाशी, यंदा आषाढी एकादशीला नेहमी पेक्षा हटके आणि चविष्ट असे उपवासाचे पदार्थ बनवा पोटासोबत मनही तृप्त होईल.
Jul 16, 2024, 01:42 PM ISTएकादशी अन् दुप्पट खाशी! 'उपवास' याचा अर्थ काय?
आषाढी एकादशी ही बुधवारी 17 जुलै 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी लोक उपवास करतात. मराठी एक म्हण आहे एकादशी अन् दुप्पट खाशी. तुम्हाला उपवास याचा अर्थ माहितीय का?
Jul 15, 2024, 03:17 PM ISTयंदा श्रावणात 'या' राशींवर भगवान शंकर नाराज! तिसऱ्या डोळ्याचा क्रोधाग्नी आणणार आर्थिक संकटं
Shravan 2023 Start Date: उत्तर भारतीयांचा सावनला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण अनेक योगायोग जुळून आले आहेत. श्रावण महिन्यात काही राशींवर शंकर भगवानची कृपा बरसणार आहे. तर काही राशींवर भोलेनाथ नाराज असणार आहे.
Jul 5, 2023, 02:23 PM ISTAshadhi Ekadashi च्या उपवासाला ट्राय करा साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ, रेसिपी लगेच नोट करा
Ashadhi Ekadashi Upvas Recipe : उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी, वडे तर आपलं खातोच पण यंदाच्या उपवासाला साबुदाण्याचं खास थालीपीठ नक्की करूण पाहा.
Jun 28, 2023, 05:37 PM ISTAshadhi Ekadashi Recipe: आषाढीला नक्की ट्राय करा उपवासाच्या 'या' रेसिपी, झटपट बनेल
Ashadhi Ekadashi Fast Recipes: आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त नक्की हे पदार्थ बनवून बघा. चव ही वाढेल आणि झटपट सुद्धा बनेल. उपवासाचे हे पदार्थ नक्की कुटुंबासोबत बनवून खा...
Jun 28, 2023, 01:10 PM ISTश्रीदेवी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबात हे काय सुरुये? Photo मध्ये दिसले अनपेक्षित चेहरे
पती बोनी कपूर (Boni Kapoor) यांनीही पत्नीच्या निधनातून सावरण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांनी सावत्र आईच्या मुलींना म्हणजेच जान्हवी आणि खुशीलाही (Janhavi kapoor Khushi Kapoor) आपलंसं केलं
Oct 14, 2022, 11:21 AM ISTKarwa Chauth 2022: Validity हवीये म्हणून या सुशिक्षित महिलाही...; करवा चौथचं नाव घेताच लोकप्रिय अभिनेत्रीची आगपाखड
Karwa Chauth 2022: गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी त्यांच्या सहजीवनाच्या माध्यमातून इतरांसाठी आदर्श ठरत आहे. असं असलं तरीही त्यांचं नातं वेगळ्या सिद्धांतांच्या पायावर उभं आहे ही बाब नाकारता येणार नाही
Oct 13, 2022, 07:53 AM ISTनवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर
प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत आयआरसीटीसीतर्फे पुरवली जाणार महत्त्वाची सेवा
Oct 2, 2019, 01:12 PM ISTवाघा बॉर्डरद्वारे पाकिस्तानातून भारतात येणार रुह अफजा?
रुह अफजाची ऑनलाईन किंमत पाहून धक्काच बसेल
May 9, 2019, 11:02 AM ISTकॅन्सरशी लढा देणाऱ्या पत्नीसाठी 'या' अभिनेत्याचा 'करवा चौथ'चा उपवास
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
Oct 28, 2018, 08:04 AM IST
चंद्र आहे साक्षीला! विरुष्काने असा साजरा केला 'करवा चौथ'
नात्यातील आनंद आणि एकमेकांची असणारी साथ, विश्वास या सर्व गोष्टींना आणखी महत्त्वं प्राप्त होतं ते म्हणजे सण- उत्सवांच्या निमित्ताने.
Oct 28, 2018, 07:11 AM ISTत्या महिला जितीया पूजा करण्यासाठी गेल्या अन् होत्याचं नव्हतं झालं...
काय आहे जितीया पूजेचं महत्त्वं?
Oct 2, 2018, 08:57 PM ISTआषाढी एकादशी : उपवास करण्याचे आरोग्यदायी फायदे
Jul 22, 2018, 05:19 PM ISTसावधान! उपवास करुन तुम्ही या आजाराला देताय आमंत्रण
उपवास करत असाल तर थांबा...
May 22, 2018, 08:15 PM IST