ऊन

सूर्याचा दाह कमी होणार; धुळीचं वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

May 26, 2020, 07:49 AM IST

कल्याण, बदलापूरमध्ये अवकाळी पावसाच्या सरी

ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरींचा शिडकावा

Apr 14, 2019, 08:00 PM IST

मुंबई | राज्यभर उकाडा वाढला, मुंबईकर उकाड्याने त्रस्त

मुंबई | राज्यभर उकाडा वाढला, मुंबईकर उकाड्याने त्रस्त

Mar 25, 2018, 06:36 PM IST

वाढत्या उन्हाचा फळबागांना फटका

वाढत्या उन्हाचा फळबागांना फटका 

May 10, 2017, 06:18 PM IST

राज्यात या ठिकाणी होते आज सर्वाधिक तापमान

कडक उन्हाळ्यामुळं सध्या सगळ्यांची काहिली होत असून, हा त्रास आणखी काही दिवस असाच सोसावा लागणाराय... 

Apr 14, 2017, 08:20 PM IST

पाणीसाठ्यालाही बसतोय वाढत्या उन्हाचा फटका

पाणीसाठ्यालाही बसतोय वाढत्या उन्हाचा फटका

Apr 13, 2017, 10:05 PM IST

पुण्यात कडक उन्हामुळे प्राण्यांसाठी ठंडा ठंडा, कुल कुल व्यवस्था

राज्यात उन्हाचे चटके बसत आहेत. याची झळ मुक्या प्राण्यांना बसत आहे. त्यांना उन्हाच्या चटक्यापासून वाचविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांना थंडा थंडा...कुल कुलसाठी खास प्रयत्न केले गेले आहेत. 

Apr 1, 2017, 02:55 PM IST

उन्हाचे चटके, अशी घ्या उन्हाळ्यात काळजी?

कडक उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

Mar 29, 2017, 07:27 PM IST

नागपूरमध्ये उष्माघाताने तिघांचा मृत्यू

राज्याच्या उपराजधानीत सूर्य आग ओकत आहे. आज उष्माघाताने तीन ठिकाणी दोन वृद्धांसह तिघांचा मृत्यू झालाय. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. 

May 18, 2016, 06:05 PM IST

रणरणत्या उन्हात दिलासा

रणरणत्या उन्हात दिलासा

May 6, 2016, 10:19 AM IST

संविधान चौकात मनपाकडून ग्रीन शेड, उन्हापासून बचावासाठी आगळीवेगळी शक्कल

संविधान चौकात मनपाकडून ग्रीन शेड, उन्हापासून बचावासाठी आगळीवेगळी शक्कल

Apr 23, 2016, 10:49 AM IST

तेलंगणात उष्माघातामुळे ६६ जणांचा मृत्यू

तेलंगाणातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे आहे.

Apr 7, 2016, 07:31 PM IST

अजून ऑक्टोबर हिट सुरू झालेलाही नाही तरच...!

अजून ऑक्टोबर हिट सुरू झालेलाही नाही तरच...!

Oct 9, 2015, 01:16 PM IST

कडाक्याच्या उन्हाचा माशांना फटका... तलावात ५ लाख माशांचा मृत्यू

कडाक्याच्या उन्हाचा माशांना फटका... तलावात ५ लाख माशांचा मृत्यू

May 29, 2015, 09:21 PM IST