एआयएडीएमके

देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष आहे....

तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Oct 29, 2017, 12:48 AM IST

तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान, AIADMKत बंडाळी उफाळली

तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान सुरुच आहे.  AIADMK मध्ये नवी अंतर्गत बंडाळी उफाळून आलीये. पलानीस्वामी-पनीरसेल्वम समर्थकांनी पक्षाचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांचा पुतळा जाळला.  

Aug 23, 2017, 10:21 PM IST

एआयएडीएमकेच्या दोन गटांचे विलीनीकरण

तामिळनाडूमधल्या सत्ताधारी AIADMK पक्षातल्या दोन गटांचं आज अखेर विलिनीकरण झालं. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी बंडखोर गटाचे नेते ओ. पनीरसेल्वम यांना मंत्रिमंडळात घेतलं असून ते उपमुख्यमंत्री असतील. 

Aug 21, 2017, 07:29 PM IST

शशिकला होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री?

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Feb 4, 2017, 06:56 PM IST

शशिकलांच्या पतीला AIADMK कार्यकर्त्यांनी दिला चोप

एआयएडीएमकेच्या जनरल काउन्सिल बैठकीच्या पूर्वसंध्येला चेन्नईतल्या पक्ष कार्यालायसमोर जोरदार राडा झाला.

Dec 29, 2016, 12:15 AM IST

जयललिता यांच्या उत्तराधिकारी शशिकला?

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, याची जोरदार चर्चा असताना आता व्ही. के. शशिकला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवा, अशी मागणी होत आहे. याला वरिष्ठ नेत्यांची मूक संमती असल्याचे पुढे आलेय.

Dec 10, 2016, 06:04 PM IST

राज्यसभेत घुमला थप्पडीचा आवाज

एआयडीएमकेच्या महिला खासदार शशिकला पुष्पा यांनी तीन दिवसांपूर्वी  डीएमके खासदार तिरुची शिवा यांना दिल्ली विमानतळावर थप्पड मारल्याचा आरोप आहे.

Aug 1, 2016, 05:17 PM IST

मोदींचा ‘लुंगी डान्स’, अम्मा एनडीएत येणार?

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. जयललिता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Jun 2, 2014, 03:56 PM IST