एमआयएम

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचं वादग्रस्त विधान

असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Dec 23, 2017, 08:38 PM IST

काँग्रेसने नांदेडचा गड राखला, भाजपची घोर निराशा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली आणि काँग्रेसची परीक्षा सुरु झाली. मात्र, सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे भाजपची अडचण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला अशोक चव्हाण भारी पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

Oct 12, 2017, 01:21 PM IST

नांदेड पालिका निवडणूक निकाल : काँग्रेस, भाजप की एमआयएमची सरशी

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

Oct 12, 2017, 09:33 AM IST

नांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन

आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय.  मतदान करण्यासाठी न्यायालयाने  दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय. 

Oct 11, 2017, 01:18 PM IST

MIMच्या प्रदेशाध्यक्षासह ११ जणांना अटक

एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.  

Oct 3, 2017, 11:35 AM IST

'सुषमा स्वराज यांनी चीनला खडसावलं का नाही?'

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र परीषदेत चीनला का खडसावल नाही.

Sep 24, 2017, 07:16 PM IST

वंदे मातरम सुरु होताच एमआयएम नगरसेवक सभागृहाबाहेर

औरंगाबाद महानगर पालिकेत गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरम वरून राडा झाला होता. 

Sep 19, 2017, 09:15 PM IST

मालेगाव महापालिका निवडणूक, एमआयएमच्या प्रचाराचा शुभारंभ

मालेगाव महापालिकेच्या रणधुमाळीला सुरूवात होण्याआधीच एमआयएमनं असदद्दुदीन यांची सभा घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. 

Apr 29, 2017, 10:06 AM IST

ओवेसींच्या दोन सभेनंतरही एमआयएमचं लातूरमध्ये पानिपत

लातूर महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची करूनही एमआयएमला भोपळाही फोडता आलेला नाही.

Apr 21, 2017, 08:18 PM IST

रवी कोपला.. 'महाराजा' चोपला !!

 संसदेचा गुरूवारचा दिवस दोन घटनांनी गाजला... 

Mar 26, 2017, 04:05 PM IST