कुंबळे

...तेव्हा सचिन-द्रविड-कुंबळे-लक्ष्मणने दारू प्यायली, सेहवागचा खुलासा

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अनिल कुंबळे यांनी भारतीय ड्रेसिंग रुममधल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

May 9, 2019, 09:07 PM IST

राहुल द्रविडचा पुन्हा कोहलीवर निशाणा

न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज भारतानं २-१नं जिंकली आहे. 

Oct 30, 2017, 11:14 PM IST

कोहली-कुंबळे वादावर बोलले अनुराग ठाकुर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबले यांच्यातील वादावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआयचा माजी 'बॉस' अनुराग ठाकुरने वक्तव्य केलं आहे. अनुराग ठाकुर म्हणतात की, टीम ही कर्णधारची असते म्हणून खऱ्या अर्थाने हा संघाचा बॉस तोच असला पाहिजे.

Jun 26, 2017, 05:30 PM IST

विराट कोहलीनं डिलीट केले कुंबळेबद्दलचे ते ट्विट

विराट कोहली आणि अनिल कुंबळेमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

Jun 22, 2017, 06:22 PM IST

कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर विराट कोहलीवर चांगल्या प्रदर्शनासाठी दबाव

टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कर्णधार विराट कोहली याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. विराटवर आता दबाव वाढला आहे. वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडियाला चांगले प्रदर्शन करण्यावर भर द्यावा लागणार आहे. 

Jun 22, 2017, 03:58 PM IST

अभिनव बिंद्राचा कोहलीवर 'निशाणा'

भारताचा नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानं विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

Jun 21, 2017, 04:46 PM IST

'कुंबळेला विरोध करणाऱ्यांना टीम बाहेर काढा'

अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यायला लागल्यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलाच गदारोळ उडाला आहे.

Jun 21, 2017, 04:20 PM IST

कोच म्हणून सेहवाग घेणार कुंबळेची जागा?

भारतीय क्रिकेट टीमचा कोच अनिल कुंबळेचा करार संपत आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नवा कोच नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

May 29, 2017, 05:23 PM IST

'आयसीसी'च्या समितीत कुंबळेसह राहुल द्रविडही

आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आज पुनर्नियुक्ती झाली. शिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविचाही या समितीत समावेश आहे. या समितीची मुदत तीन वर्षे असते.

May 14, 2016, 12:17 AM IST

आर अश्विनच असंही शतक

भारतीय किक्रेट टीममधील आणखी एका खेळांडूच्या नावे १०० विकेट घेण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे.

Mar 1, 2014, 12:24 PM IST