अमेरिकेच्या खासदाराने पाकिस्तानला खडसावलं

अमेरिकेच्या खासदाराने पाकिस्तानला खडसावलं

अमेरिकेच्या खासदाराने पाकिस्तानवर शासन करण्यासाठी जिहादी दहशतवाद आणि इतर संस्कृतीवर दडपशाही करण्याचा आरोप लावत पाकिस्तानला चांगलंच खडसावलं आहे. जर हे असंच सुरु राहिलं तर १९७१ च्या फाळणी सारख्या परिस्थितीचं सामना करावा लागेल असं म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या २२ खासदारांच्या खोडीला भारताचं प्रत्यूत्तर पाकिस्तानच्या २२ खासदारांच्या खोडीला भारताचं प्रत्यूत्तर

पाकिस्तानने काश्मीर मुद्यावरुन नवं कारस्थान करण्याची तयारी सुरु केली आहे. काश्मीरमध्ये सततच्या दहशतवादी कारवायांकरता पाकिस्तान प्रोत्साहन देतच असत मात्र याखेरीज पाकिस्ताननं आता वेगळंच षडयंत्र आखलं आहे.

खासदाराकडून पाकव्याप्त काश्मीरात लोकसभेच्या जागेची मागणी खासदाराकडून पाकव्याप्त काश्मीरात लोकसभेच्या जागेची मागणी

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पाक व्याप्त काश्मीर आणि गिलगीटमध्ये लोकसभेच्या जागेची मागणी केली आहे. निशिकांत दुबे यांनी याबाबत निशिकांत दुबे यांनी लोकसभेत एक विधेयक सादर करावे असंही म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींचा खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदींचा खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला

लोकसभा आणि राज्यसभेत आपल्या गोंधळानं देशात बदनाम झालेल्या खासदारांची पगार वाढीची मागणी तूर्तास लांबणीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिलाय.

मोदींनी दिली खासदारांना तंबी मोदींनी दिली खासदारांना तंबी

मोबाईलच्या वापर कमी करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिलाय.. 

राज्यसभेत घुमला थप्पडीचा आवाज राज्यसभेत घुमला थप्पडीचा आवाज

एआयडीएमकेच्या महिला खासदार शशिकला पुष्पा यांनी तीन दिवसांपूर्वी  डीएमके खासदार तिरुची शिवा यांना दिल्ली विमानतळावर थप्पड मारल्याचा आरोप आहे.

नरेंद्र जाधवांच्या भूमिकेमुळे भाजप खासदार भडकले नरेंद्र जाधवांच्या भूमिकेमुळे भाजप खासदार भडकले

भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेल्या डॉ. नरेंद्र जाधवांनी राज्यसभेत स्वतंत्र बसण्याची भूमिका घेतली आहे.

खासदारांचा पगार दुप्पटीने वाढणार ? खासदारांचा पगार दुप्पटीने वाढणार ?

सरकारी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाची भेट दिल्यानंतर आता संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचं वेतन वाढवण्याबाबत सरकार विचार करत आहे. राज्यसभा आणि लोकसभेत एकूण ८०० खासदार आहेत. त्यांची बेसिक सॅलरी ५०००० हून आता १ लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे.

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर

संभाजी राजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

दुष्काळावर  भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय दुष्काळावर भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय

भीषण दुष्काळापुढं सरकारनंही हात टेकलेत. या आस्मानी संकटावर कशी मात करायची, अशा पेचात सरकार असताना, भाजपच्याच एका खासदारानं अफलातून उपाय सूचवलाय. काय आहे हा उपाय?

धक्कादायक : साक्षी महाराजांसमोर तरुणीला जीन्स उतरवायला लावली धक्कादायक : साक्षी महाराजांसमोर तरुणीला जीन्स उतरवायला लावली

भाजप खासदार साक्षी महाराजांचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.

मोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ? मोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?

देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे. 

विजय माल्यानं राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा विजय माल्यानं राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा

 भारतीय बँकांकडून डोंगराएवढं कर्ज घेऊन भारतातून पोबारा केलेल्या विजय माल्ल्यानं अकेर सोमवारी राज्यसभेच्या पदाचा राजीनामा दिलाय. 

पाहा धर्माविषयी काय बोलले भाजप खासदार सिद्धू पाहा धर्माविषयी काय बोलले भाजप खासदार सिद्धू

माजी क्रिकेटर, कमेंटेटर, भाजपचे खासदार असे एक्सट्रा टॅलेंटेड नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका मुस्लीम कॉन्फरन्सच्या कार्यक्रमात भाषण करतांना धर्माविषयी वक्तव्य केलं आहे.

विजय माल्ल्याला आणखी एक धक्का विजय माल्ल्याला आणखी एक धक्का

भारतातल्या 17 बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे.

राज्यसभेवर सहा नव्या खासदारांची वर्णी राज्यसभेवर सहा नव्या खासदारांची वर्णी

राष्ट्रपतींकडून सहा राज्यसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'फॉर्च्युनर' गाडीसाठी खासदाराच्या सुनेची हत्या? 'फॉर्च्युनर' गाडीसाठी खासदाराच्या सुनेची हत्या?

बहुजन समाजवादी पार्टीचा खासदार नरेंद्र कश्यप, त्यांची पत्नी आणि मुलगा सागर कश्यप यांना गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी सुनेच्या हत्येप्रकरणात अटक केलीय. 

खासदार उद्यनराजे भोसले  यांनी घेतली बिग बींची भेट खासदार उद्यनराजे भोसले यांनी घेतली बिग बींची भेट

साता-याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज बॉलिवूडचे ख्यातनाम सुपरस्टार 'बिग बी' अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अमिताभ बच्चन यांना साता-यात आयोजित एका विशेष समारंभात शिवसन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

'फ्रीडम-२५१' चे बुकिंग पुन्हा सुरू; पण हा एक घोटाळा? 'फ्रीडम-२५१' चे बुकिंग पुन्हा सुरू; पण हा एक घोटाळा?

नवी दिल्ली : नॉएडातील रिंगिंग बेल्स नावाच्या कंपनीने केवळ २५१ रुपयांत जगातील सर्वात स्वस्त मोबाईल फोन बाजारात आणल्याचा दावा केला आणि हा फोन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर एकच झुंबड उडाली.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याने खासदाराला अटक एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याने खासदाराला अटक

तिरुपती येथील विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला एका खासदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. मारहाण करणारे खासदार पी. एम. रेड्डी यांना आज या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

नव्या वर्षात खासदारांना दुप्पट पगाराचं गिफ्ट? नव्या वर्षात खासदारांना दुप्पट पगाराचं गिफ्ट?

पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन गोंधळ घालून देशाच्या तिजोरीला खड्डा पाडणाऱ्या खासदारांचे पगार नव्या वर्षात दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्रालयानं खासदारांच्या मूळ वेतनात 100 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.