जमीन, व्यावसायिक इमारती अन् निवासी घरं; DCM अजित पवारांपेक्षा पत्नी सुनेत्रा पवारच जास्त श्रीमंत, करोडोंमध्ये आहे आकडा
DCM Ajit Pawar wife Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या पवार कुटंबातील बरीच मंडळी सक्रीय राजकारणात सहभागी आहेत.
Dec 13, 2024, 01:29 PM IST
Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?
Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2024, 11:57 AM ISTLoksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?
Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही.
Apr 2, 2024, 12:11 PM ISTराज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP ला होणार 'हे' 4 फायदे
Lok Sabha Election 2024: राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा, राज ठाकरे आता भाजपशी हातमिळवणी करत एनडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित होताना दिसत आहे.
Mar 19, 2024, 12:38 PM ISTLoksabha Election : लोकसभेतील खासदारांचा हजेरीपट समोर; दांडी मारणारे कितीजण माहितीयेत?
Loksabha Election : सातत्यानं देशात सत्ता टिकवून असणाऱ्या मोदी सरकारच्या वतीनं येत्या काळात मतदारांना केंद्रस्थानी ठेवत सर्व निर्णय घेतले जात आहेत. या साऱ्यामध्ये लोकसभेतून एक आकडेवारी समोर आली आहे.
Mar 12, 2024, 09:16 AM IST
बारामतीत नणंद विरुद्ध भावजय, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल
Loksabha Election 2024 : अजित पवार शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी झाले. आणि साहजिकच सर्वांचं लक्ष लागलं ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. खासदार सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा आहे.. त्यात आता सुनेत्रा पवारांची एन्ट्री झालीय.
Feb 16, 2024, 07:27 PM ISTMaharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन
BJP surey Report Lok Sabha Election : महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचं महायुतीचं लक्ष्य आहे. दोघात तिसरा आल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे. मात्र, त्यामुळं जागावाटपाचा पेच वाढलाय, हे देखील तितकंच खरं..
Nov 21, 2023, 09:21 PM ISTपुन्हा निवडणूक! 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळं राज्यसभेत दिसणार नवे चेहरे
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक लहानमोठ्या घडामोडी आणि सत्तेमध्येही आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता देशाच्या राजकारणातून एक मोठी माहिती समोर आली आहे.
Jun 28, 2023, 07:43 AM IST
Assembly Election Results 2022 : तुम्हीआम्ही वर्षाला कमवतो, तितकं आमदारांचं मासिक वेतन
गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat an Himachal pradesh Assembly election results 2022) या दोन्ही राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे.
Dec 8, 2022, 10:49 AM ISTमहाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण
Sanjay Raut Statement On Rajyasabha Election
Jun 10, 2022, 11:30 AM ISTमहाविकास आघाडीत कोणीही नाराज नाही उमेदवार निवडून येतील : सचिन अहिर
Shivsena Leader Sachin Ahir Confident On His Candidate Win
Jun 10, 2022, 11:00 AM ISTधक्कादायक ! मुंबईत खासदाराची आत्महत्या, सुसाईड नोटही सापडली
मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये खासदाराची आत्महत्या
Feb 22, 2021, 03:55 PM ISTभाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट
Feb 17, 2021, 01:41 PM ISTखासदार नवनीत राणा यांना ऍसिड हल्ल्याची धमकी
शिवसेनेच्या लेटरहेडवरून दिली धमकी
Feb 16, 2021, 09:11 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संजय राठोड गैरहजर, राजीनामा घेणार का ?
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड अनुपस्थित
Feb 16, 2021, 02:11 PM IST