गणपती उत्सव 0

Video : लालबागच्या राजाचे मुखदर्शन

लालबागचा राजा. गणेश भक्तांचे श्रद्धास्थान. मुंबईतील सुप्रसिद्ध 'लालबागचा राजा'चे शुक्रवारी माध्यमांसाठी प्रथम मुखदर्शन आयोजित करण्यात आले होते. या राजाचे लाईव्ह दर्शन आम्ही आमच्या वाचकांसाठी देत आहोत सर्वात आधी.

Sep 12, 2015, 12:32 PM IST