Video : लालबागच्या राजाचे मुखदर्शन

लालबागचा राजा. गणेश भक्तांचे श्रद्धास्थान. मुंबईतील सुप्रसिद्ध 'लालबागचा राजा'चे शुक्रवारी माध्यमांसाठी प्रथम मुखदर्शन आयोजित करण्यात आले होते. या राजाचे लाईव्ह दर्शन आम्ही आमच्या वाचकांसाठी देत आहोत सर्वात आधी.

Updated: Sep 12, 2015, 12:39 PM IST
Video : लालबागच्या राजाचे मुखदर्शन title=

मुंबई : लालबागचा राजा. गणेश भक्तांचे श्रद्धास्थान. मुंबईतील सुप्रसिद्ध 'लालबागचा राजा'चे शुक्रवारी माध्यमांसाठी प्रथम मुखदर्शन आयोजित करण्यात आले होते. या राजाचे लाईव्ह दर्शन आम्ही आमच्या वाचकांसाठी देत आहोत सर्वात आधी.

यावर्षी लालबागच्या राजा मंडळाने सजावटीला विद्युत रोषणाईचा साज चढवला आहे.या लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये करण्यात आली आहे.  लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती-करिता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.