गर्भपात

Right To Abortion : गर्भपात हा संवैधानिक हक्क! विधेयकाला मान्यता मिळताच जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत

Right To Abortion: गर्भपाताला संवैधानिक हक्कांचा दर्जा देण्याचा अत्यंत महतत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, सध्या या निर्णयाचं अनेक स्तरांतून स्वागत करण्यात आलं आहे. 

 

Mar 5, 2024, 09:39 AM IST

महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

Supreme Court On Abortion:  या टप्प्यावर गर्भपात करणे म्हणजे गर्भाची हत्या होय. हा आदेश मागे घेण्याची विनंती भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

Oct 11, 2023, 05:24 PM IST

असुरक्षित गर्भपातामुळे दररोज 8 महिलांचा मृत्यू, गर्भपाताची धक्कादायक कारणं आली पुढे

unsafe abortion : भारतात गर्भपाताची अनेक वेगवेगळी कारणे पुढे आली आहेत.

Oct 1, 2022, 03:42 PM IST
union cabinet has approved the medical termination of pregnancy amendment bill PT5M21S

डी कोड | २४ व्या आठवड्यातही गर्भपात, नव्या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

डी कोड | २४ व्या आठवड्यातही गर्भपात, नव्या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

Jan 29, 2020, 11:35 PM IST

२४ व्या आठवड्यातही गर्भपात, नव्या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

ही महिलांची मागणी होती, तशी शिफारसही डॉक्टरांकडून करण्यात आली होती, तसंच हा कोर्टाचाही आग्रह होता

Jan 29, 2020, 04:45 PM IST

'कभी खुशी कभी गम' दरम्यान गर्भपात झाल्याचा काजोलचा खुलासा

'ज्या दिवशी सिनेमा थिएटरवर चांगली कमाई करत होता त्याच दिवशी मी रुग्णालयात होते'

Jan 9, 2020, 02:04 PM IST

जागतिक सुरक्षित गर्भपात दिन : गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या

गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या

Sep 28, 2019, 04:20 PM IST

अनियमित गर्भपाताचे वाढते प्रमाण... काय आहेत कारणे

 देशात गर्भपाताच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

Apr 14, 2019, 11:13 AM IST

मिसकॅरेजनंतर कसा असावा आहार ?

गर्भपात होण्यामागे अनेक असू शकतात. 

Jul 3, 2018, 06:10 PM IST

गरोदरपणात दातांचीही काळजी घ्या, अन्यथा गर्भपाताचा धोका !

गरोदरपणाच्या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 

Jun 18, 2018, 01:49 PM IST

देशात असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण धक्कादायक

मातामृत्यू घटनांतल्या पहिल्या पाच कारणांपैकी एक कारण असुरक्षित गर्भपात हे आहे.

May 27, 2018, 01:31 PM IST

गर्भपाताला परवानगी देणार का आर्यलंड?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 25, 2018, 02:26 PM IST

एका वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला आणखी एक झटका

बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला वैयक्तिक आयुष्यातही मोठा झटका बसला आहे.

May 24, 2018, 08:11 PM IST

महिलेने गर्भपातास नकार दिला म्हणून....

गावात गर्भपातास नकार देणा-या विवाहितेला, पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

Mar 25, 2018, 09:25 PM IST

२८ आठवड्यांच्या महिलेला गर्भपाताची परवानगी

२८ आठवड्यांच्या महिलेला गर्भपाताची परवानगी

Jan 10, 2018, 02:17 PM IST