गर्भपात

जमिनीत सापडल्या ६ पिशव्या, गर्भपात केल्याचा संशय

सांगलीत गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mar 5, 2017, 05:52 PM IST

गर्भपाताची मर्यादा वाढवण्याच्या मागणीला जोर

24 आठवड्यांच्या गर्भ असलेल्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिलीय. त्यानंतर आता गर्भपाताची मर्यादा वाढवण्याच्या मागणीला जोर मिळालाय. 

Feb 9, 2017, 04:30 PM IST

गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आहे. 

Jan 16, 2017, 01:30 PM IST

गर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्ययालयात याचिका

गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्ययालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबईतल्या एका महिलेनं आपल्या पतीच्या नावाने याचिका दाखल केली आहे. या महिलेचा गर्भ २१ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे, कायद्याने गर्भपात करता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता आहे.

Jan 16, 2017, 11:38 AM IST

गर्भपाताच्या कायद्यात होणार बदल

देशातल्या सिंगल मदर्सना दिलासा देण्यासाठी सरकारनं कायद्यात सुधारणा करण्यासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे

Dec 12, 2016, 08:21 PM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला गर्भपाताचा अधिकार-कोर्ट

गर्भपात करायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. सध्याच्या नियमानुसार, भारतात वीस आठवड्यांपर्यंत महिलेला गर्भपात करता येतो. पण त्यासाठी दोन डॉक्टर्सची परवानगी आणि महिलेच्या पतीच्या परवानगीचीही गरज असते.

Sep 21, 2016, 02:33 PM IST

गर्भपातासाठी महिलेला पतीच्या परवनागीची गरज नाही - हायकोर्ट

गर्भपात करायचा की नाही? हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. 'मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी' कायद्याची कक्षा वाढवत महिलेचं मानसिक स्वास्थ्याचाही त्यात समावेश करण्यात यावा, असं हायकोर्टानं म्हटलंय.

Sep 21, 2016, 11:38 AM IST

महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

एका महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे.

Jul 25, 2016, 04:08 PM IST

गर्भपात कायद्याच्या फेरविचारावर सुनावणी

गर्भपात कायद्याच्या फेरविचारावर सुनावणी

Jul 21, 2016, 05:10 PM IST

मुंबईत अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

मु्ंबईत पंधरा वर्षाखालील मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत गेल्या तीन वर्षात तब्बल १४४ टक्क्यांची वाढ झालीय. त्यामुळे सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या नव्या आकडेवारीनं चिंता व्यक्त होऊ लागलीय. 

May 16, 2016, 12:18 PM IST