व्हिडिओ : चित्त विचलित करणारा भीषण अपघात

व्हिडिओ : चित्त विचलित करणारा भीषण अपघात

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एक भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. एका पान टपरीसमोर दोन तरुण बसले होते. त्या वेळी काही कळण्याचा आत समोरुन भरधाव वेगाने एक गाडी आली आणि अक्षरक्ष: त्यांच्या अंगावरून गेली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मात्र गाडी झाडावर आदळल्याने तीव्रता कमी झाली. एवढे होऊनदेखील दोघेही तरुण सुदैवाने बचावले आहेत. दोघे तरुण जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अर्थशास्त्रात १००, अन्य विषयात मात्र FAIL.... अर्थशास्त्रात १००, अन्य विषयात मात्र FAIL....

सध्या बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. पण एकाच विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून अन्य विषयात विद्यार्थी नापास झाल्याची आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. गुजरात बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेत हा प्रकार घडला आहे. हर्षद सरवय्या या मुलाला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले मात्र अन्य विषयात हा विद्यार्थी नापास झाला.

लग्न करण्याच्या बहाण्याने महिलांनी पुरुषाला लुटले लग्न करण्याच्या बहाण्याने महिलांनी पुरुषाला लुटले

गुजरात राज्यातील राजकोट येथे लग्न करण्याच्या बहाण्याने एका पन्नास वर्षीय व्यक्तीला चक्क तीन महिलांनी लुटले. याप्रकरणी तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आलेय.

गुलबर्गा सोसायटी हत्याकांड : २४ आरोपी दोषी, ३६ जणांची निर्दोष मुक्तता गुलबर्गा सोसायटी हत्याकांड : २४ आरोपी दोषी, ३६ जणांची निर्दोष मुक्तता

गुजरातमधल्या गुलबर्गा सोसायटीमधील जळीतकांड प्रकरणी विशेष न्यायालयानं २४ आरोपींना दोषी ठरवलंय तर ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

 मोदी सरकारच्या या निर्णयाने ओवैसी खुश मोदी सरकारच्या या निर्णयाने ओवैसी खुश

 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवैसी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एका पाऊलामुळे खूप खुश आहेत. 

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक! कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 

बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत  १५८ रन केले.

गुजरातपुढे महाराष्ट्र झुकला गुजरातपुढे महाराष्ट्र झुकला

गुजरातच्या दबावापुढे झुकत महाराष्ट्रानं नर्मदा खो-यातल्या पाच टीएमसी पाण्यावरचा हक्कच सोडून दिला आहे. यासंदर्भातला गुजरात सरकारला अनुकूल असा करारही देवेंद्र फडणवीस सरकारनं, 7 जानेवारी 2015 रोजी केला आहे. विशेष म्हणजे या कराराला नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळानं विरोध दर्शवला होता. त्याकडेही महाराष्ट्र सरकानं सोईस्कर दुर्लक्ष केल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय.

बाबरी, गुजरातचा बदला घेण्यासाठी परतणार , ठाण्यातल्या दहशतवाद्याची धमकी बाबरी, गुजरातचा बदला घेण्यासाठी परतणार , ठाण्यातल्या दहशतवाद्याची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं भारतात दहशतवाद घडवून आणण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रातल्या ठाण्यातून पळून जाऊन इसिसमध्ये भरती झालेला इंजिनिअरींगचा एक विद्यार्थीही या व्हिडिओत भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसतोय. 

VIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले VIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले

गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.

आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी ? आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी ?

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश

पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

IPLमधून हा कर्णधार आऊट, या कारणाने झाला बाहेर? IPLमधून हा कर्णधार आऊट, या कारणाने झाला बाहेर?

IPL-9 व्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करणारा कर्णधार बाहेर पडणार आहे. त्याने चक्क ब्रेक घेण्याचे ठरवलेय. कारणही तसेच आहे. त्याला नेदरलॅंडला जायचेय.

 २ हृदय, ४ कान आणि ४-४ हात-पाय असणारा मुलगा, डॉक्टरही हैराण २ हृदय, ४ कान आणि ४-४ हात-पाय असणारा मुलगा, डॉक्टरही हैराण

 येथील एका हॉस्पिटलमध्ये एका महिलेने दोन हृदय, दोन डोळे, चार कान चार हात आणि चार पायांच्या मुलांना जन्म दिला आहे. 

मोदींच्या गुजरातमध्येच भाजपला जबरदस्त धक्का मोदींच्या गुजरातमध्येच भाजपला जबरदस्त धक्का

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपला धक्का बसलाय.

गुजरातमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली गुजरातमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली

नरेंद्र मोदी यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातलाही दुष्काळाने पछाडले आहे. गुजरात सरकारने सौराष्ट्र आणि कच्छ भागांतील आणखी ४६८ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. 

गुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द गुलाम अली यांचा गुजरातमधील कार्यक्रम रद्द

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात, पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. 

मोदींचं गुजरात पुन्हा धुमसतंय मोदींचं गुजरात पुन्हा धुमसतंय

पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून जेलमध्ये असलेल्या आपल्या नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाला गुजरातमध्ये हिंसक वळण लागलं आहे.

रैनाच्या गुजरातचा धोनीच्या पुण्यावर विजय रैनाच्या गुजरातचा धोनीच्या पुण्यावर विजय

आयपीएलच्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 7 विकेट आणि 12 बॉल राखून विजय झाला आहे. 

व्हिडिओ : 'इशरत जहाँ एन्काऊंटर'फेम वंजारांचा 'तलवार डान्स'! व्हिडिओ : 'इशरत जहाँ एन्काऊंटर'फेम वंजारांचा 'तलवार डान्स'!

सोहराबुद्दीन आणि इशरत जहाँ फेक एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी जी वंझारा हे जवळपास ९ वर्षानंतर गुजरातमध्ये परतले. यावेळी त्यांचं ढोल आणि ताशांनी स्वागत करण्यात आलं. 

पोरबंदरचा अजय लालचेता 'ओमान'च्या क्रिकेट संघाचा कर्णधार पोरबंदरचा अजय लालचेता 'ओमान'च्या क्रिकेट संघाचा कर्णधार

मुंबई : मूळचा पोरबंदरचा असणारा, पण सध्या ओमानमध्ये राहणारा अजय लालचेता ओमानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे.