गुढीपाडवा

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?

Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?

Mar 20, 2023, 06:30 PM IST

Gudi Padwa Wishes in Marathi : तुमच्या मित्रांना पाठवा नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या 'या' खास शुभेच्छा!

Gudi Padwa Wishes in Marathi : संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते.

Mar 19, 2023, 08:02 PM IST

Gudi Padwa 2023: तुम्हाला माहितीय का? गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?

Gudi Padwa 2023:  गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी कडुलिंबाची कोवळी पाने व गूळ खाण्यास का सांगतात? यामुळे आपल्या शरीरीला कोणते फायदे मिळतात? जाणून घ्या त्यामागचं शास्त्र..... 

Mar 19, 2023, 03:27 PM IST

Gudhi Padwa 2023 : तारीख लक्षात ठेवा...; यंदाच्या गुढीपाडव्यापासून 'या' 4 राशींचा भाग्योदय

Gudhi Padwa 2023 : यंदाचा गुढीपाडवा काही राशींसाठी अतिशय खास असणार आहे, असं असलं तरीही प्रत्येकासाठीच हा दिवस तितकाच मंगलमय असेल यात शंका नाही. त्यामुळं तुम्हीही उभारा यशाची गुढी.... 

 

Feb 17, 2023, 08:16 AM IST

उद्या गुढीपाडवा साजरा करण्याआधी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना वाचा

 गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

Apr 12, 2021, 06:41 PM IST
 Pandharpur Vitthal Rukmini Gudipadwa Celebrations PT1M20S

पंढरपूर | गुढीपाडव्यानिमित्त मंदिर सजलं फुलांनी

पंढरपूर | गुढीपाडव्यानिमित्त मंदिर सजलं फुलांनी   

Mar 25, 2020, 03:10 PM IST

'चला... घरात मोकळी हवा येऊ द्या, एसी बंद करा'

'हा लढवय्या महाराष्ट्र आहे. आपण जिंकणारच आहोत, आपल्याला जिंकायचंच आहे.'

Mar 25, 2020, 01:15 PM IST

गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट

लॉकडाऊनमुळे घरीच राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.

Mar 25, 2020, 11:10 AM IST

गुरूला धडा शिकवून शनाया आणि राधिका उभारणार विजयाची गुढी

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने घेतलं विलक्षण वळण

Mar 24, 2020, 04:54 PM IST

देशाला मोदींच्या माध्यमातून एक नवीन मजबूत सरकार मिळो - मुख्यमंत्री

महाराष्ट्रात दिलासा देणारा पाऊस होऊन, दृष्काळ दूर व्हावा

Apr 6, 2019, 01:44 PM IST

गुढीपाडव्याला 'तिळगुळ वाटल्याने' नेटकऱ्यांनी मुंबई इंडियन्सची उडविली खिल्ली

गुढीपाडवा आणि मकर संक्रातीमधील फरक माहिती नाही का?

Apr 6, 2019, 01:09 PM IST

उर्मिलाने लेझीमच्या तालावर धरला ठेका

उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे.

Apr 6, 2019, 11:35 AM IST

नरेंद्र मोदींकडून गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा, सोशल मीडियावर #GudiPadwa हॅशटॅग ट्रेंडमध्ये

महाराष्ट्राचे आशीर्वाद नेहमीच आम्हाला मोठे बळ देतात

Apr 6, 2019, 09:26 AM IST

Gudi Padwa 2019 : यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने द्या 'या' नव्या लूकला पसंती

उन्हाचा दाह लक्षात घेत जपा सणाचा उत्साह 

Apr 1, 2019, 02:04 PM IST

गुढीपाडवा : गिरगावातील शोभायात्रा

गिरगावातील शोभायात्रेची ही काही क्षणचित्र

Mar 18, 2018, 03:16 PM IST