ग्रेट खली

WWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा

WWFचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WWFचा थरार लवकरच भारतातही पहायला मिळणार असून, त्यात द ग्रेट खलीची शानदार एण्ट्रीही पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा थरारा पहायला मिळणार असून, त्यासाठी हिमाचल सरकारने तारीख आणि मैदानही तयार केले आहे.

Feb 20, 2018, 12:07 PM IST

VIDEO : अकॅडमीत तोडफोड करणाऱ्यांना खलीनं शिकवला धडा!

काही दिवसांपूर्वी एका परदेशी रेसलरनं पंजाबमधील खली अकॅडमी घुसून मोठी तोडफोड केली होती. त्याचा बदला अखेर खलीनं घेतलाय. 

Oct 13, 2016, 04:13 PM IST

ग्रेट खलीने WWEमधील आपल्या Kiss सीनबद्दल केला खुलासा

 सर्व भारतीयांचा फेव्हरेट पहलवान खली उर्फ दलीप सिंह राणा याने WWE मधील आपल्या एका किसिंग सीनबद्दल खुलासा केला आहे. 

Dec 17, 2015, 06:41 PM IST