जडेजा

ICC क्रमवारीत टीम इंडियाच किंग, तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर

ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे. 

Mar 10, 2024, 02:55 PM IST

जडेजाचा जबरदस्त कॅच सोशल मीडियावर व्हायरल

जडेजाचा आणखी एक जबरदस्त कॅच

Oct 7, 2020, 11:05 PM IST

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा 'एल्गार'

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनेही जोरदार पुनरागमन केलं आहे.

Oct 4, 2019, 05:28 PM IST

world cup 2019: पराभवानंतर जडेजाची पहिली भावनिक प्रतिक्रिया

सेमीफायनलच्या अटीतटीच्या मॅचमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 18 रनने पराभव केला.

Jul 11, 2019, 06:16 PM IST

टीम इंडियात निवड झाल्याच्या काही तासातच जडेजाचा या पक्षाला पाठिंबा

रविंद्र जडेजाचं कुटुंब २ पक्षात वाटलं गेलं.

Apr 16, 2019, 11:40 AM IST

Ind Vs Aus Live: ऑस्ट्रेलियाचं भारतापुढे २७३ रनचं आव्हान

Live Cricket Score, India vs Australia, नवी दिल्ली : फिरोज शाह कोटला मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे.

Mar 13, 2019, 01:16 PM IST

कुलदीप म्हणतो; 'आमच्यामुळे अश्विन-जडेजा टीमबाहेर नाही तर...'

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन स्पिनरमुळे आर.अश्विन आणि जडेजा यांना मर्यादित ओव्हरमध्ये भारतीय टीममधून डच्चू मिळाला.

Mar 5, 2019, 05:44 PM IST

जडेजाची शानदार फिल्डिंग, ख्वाजाला केलं रनआऊट

सर जडेजाची शानदार फिल्डींग

Jan 15, 2019, 02:16 PM IST

पर्थ टेस्टमध्ये भरमैदानात ईशांत-जडेजामध्ये बाचाबाची

मैदानात झालेल्या या वादाचा व्हिडिओ व्हायरल

Dec 18, 2018, 08:22 PM IST

चौथ्या टेस्टआधी भारताला धक्का, अश्विनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननं विजय झाला.

Aug 26, 2018, 09:54 PM IST

कुलदीप, अश्विन, जडेजापैकी कोणाला संधी? अजिंक्य म्हणतो...

 टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत.

Jul 30, 2018, 07:53 PM IST

कुलदीप-चहलला टेस्टमध्येही संधी? अश्विन-जडेजाचं स्थान संकटात

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 15, 2018, 07:49 PM IST

जडेजाच्या अंगावर धावून गेला धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच त्याच्या मैदानातल्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो.

May 14, 2018, 05:55 PM IST

कोहलीची विकेट घेतल्यानंतर हैराण झाला जडेजा

कोहलीच्या विकेटवर जडेजाची अशी प्रतिक्रिया

May 5, 2018, 06:56 PM IST

मैदानात जडेजा आणि डू प्लेसीवर प्रेक्षकांनी फेकला बुट

या दोन खेळाडूंवर फेकली बुटं

Apr 11, 2018, 10:08 AM IST