जम्मू

'व्हॉटसअप ग्रुप' बनवण्यासाठी आता घ्यावं लागणार लायसन्स!

जम्मू - काश्मीरमध्ये यापुढे 'व्हॉटस अप न्यूज ग्रुप'साठी लायसन्स घेणं बंधनकारक असणार आहे. 

Apr 20, 2016, 12:18 PM IST

सिक्रेट भुयार... पाकिस्तानातून थेट जम्मू काश्मीरमध्ये!

सीमा सुरक्षा दलाला (BSF) एक सिक्रेट भूयार आढळून आलंय. या भूयाराची सुरुवात पाकिस्तानातून होतेय... तर हे भूयार थेट जम्मूतल्या पुरा भागापर्यंत पोहचलंय. 

Mar 4, 2016, 12:28 PM IST

जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद

जम्मूतील पंपोर इथंल्या सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कॅप्टनसह दोन सीआरपीएफचे जवान शहीद झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत.

Feb 21, 2016, 09:00 AM IST

जगातील पहिल्या महाकाय हत्तीला आदिमानवाने ठार मारले

काश्मीर घाटीमध्ये आदीमानवाने जगातील सर्वात महाकाय असणाऱ्या हत्ती ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचंड महाकाय हत्तीला ५० हजार वर्षांपूर्वी मारल्याचे मिळालेल्या अवशेषावरुन स्पष्ट झालेय.

Jan 10, 2016, 04:17 PM IST

कटरा हेलिकॉफ्टर दुर्घटनेतील मृत पायलट म्हणाली 'मी जिवंत आहे'

दोन दिवसांपूर्वी जम्मूच्या कटरामध्ये घटलेल्या हेलिकॉफ्टरची 'पायलट सुमिता विजयन' जिवंत आहे... असं खुद्द सुमितालाच जाहीर करावं लागलंय. 

Nov 25, 2015, 03:26 PM IST

काश्मीरसाठी मोदींनी केली 80 हजार करोड रुपयांच्या पॅकेजची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरसाठी तब्बल 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

Nov 7, 2015, 02:57 PM IST

VIDEO : 'बीफ पार्टी' देणाऱ्या आमदाराला विधानसभेतच मारहाण!

जम्मू - काश्मीर विधानसभेत गुरुवारी जे झालं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय... एमएलए हॉस्टेलमध्ये 'बीफ पार्टी'चं आयोजन करणाऱ्या एका आमदाराला भाजपच्या आमदारानं विधानसभेतच कानाखाली ठेवून दिली. 

Oct 8, 2015, 01:49 PM IST

फोटो: कसाबनंतर पहिल्यांदा जिवंत दहशतवादी पकडला

कसाबनंतर पहिल्यांदा जिवंत दहशतवादी पकडला

Aug 5, 2015, 04:59 PM IST

फोटो: कसाबनंतर पहिल्यांदा जिवंत दहशतवादी पकडला

उधमपूरला बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलंय. कासिम खान असं त्या दहशतवाद्याचं नाव आहे. 

Aug 5, 2015, 02:05 PM IST

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

Aug 1, 2015, 10:20 AM IST