जलसमाधी

२०५० पर्यंत मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांना जलसमाधी मिळणार

जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण आणि उत्तर धुव्रावरचं बर्फ वितळतंय

Nov 1, 2019, 04:02 PM IST

शनिवार ठरला घातवार, वेगवेगळ्या अपघातात १२ जण ठार!

आजचा म्हणजेच शनिवारचा दिवस हा तब्बल दहा ते बारा कुटुंबियांसाठी अत्यंत निराशाजणक ठरला. तर, 'त्या' बारा जणांसाठी घातवार. 

Jan 13, 2018, 05:52 PM IST

स्थलांतर करणाऱ्या ६३ रोहिंग्या मुस्लिमांना होडी तुटून जलसमाधी

म्यानमारमध्ये भडकलेल्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी बांग्लादेशात स्थलांतर करण्यासाठी धडपडणाऱ्या जवळपास ६० मुस्लिमांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. 

Sep 29, 2017, 11:00 PM IST

अखेर, आयएनएस सिंधुरक्षकला सन्मानपूर्वक जलसमाधी!

 भारतीय नौदलाची अपघाग्रस्त पाणबुडी आयएनएस सिंधुरक्षकला अखेर नौदलानं सन्मानपूर्वक अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे. 

Jul 12, 2017, 11:27 PM IST

पुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले इथं पुण्यातल्या 6 पर्यटकांना जलसमाधी मिळालीय. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. हे सर्व पर्यटक पुण्याहून कोकणात फिरायला आले होते.

May 25, 2014, 06:06 PM IST

नेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक

नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Dec 24, 2013, 05:55 PM IST