जलालाबाद

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला, ९ ठार

अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला आपला निशाणा बनवलंय. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूतावासातील एका अफगान सुरक्षारक्षकासहीत नऊ जण ठार झालेत.

Mar 2, 2016, 11:29 PM IST

अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये स्फोट, ११ ठार

जलालाबाद : अफगाणिस्तानच्या पूर्व सीमेवरील जलालाबाद शहर रविवारी सकाळी एका जबरदस्त बॉम्बस्फोटाने हादरले. 

Jan 17, 2016, 01:30 PM IST

भारतीय उच्चायुक्तालयाजवळ आत्मघातकी बॉम्बहल्ला

अफगाणिस्तानातल्या जलालाबाद शहरात भारतीय उच्चायुक्तालयाजवळ आत्मघातकी बाँम्ब हल्ला झाला. यात ८ मुलं ठार तर २१ जण जखमी झाले आहेत.

Aug 3, 2013, 04:31 PM IST