जेनेलिया

मुलाच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने शेअर केला खास संदेश...

अभिनेत्री-निर्माती जेनेलिया डिसूजा हीने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास संदेश सोशल मीडियावर शेअर केला. 

Nov 25, 2017, 06:06 PM IST

रितेशकडून 'बायको'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखने जेनेलियासोबतचा फोटो ट्विट करून आपल्या लाडक्या पत्नीला शुभेच्छा दिल्या.  

Aug 6, 2016, 08:18 PM IST

रितेशचे जेनिलियासोबत मराठी चित्रपट बनवण्याचे स्वप्न

जेनेलियाने मराठी चित्रपटात काम करावे असे स्वप्न अभिनेता रितेश देशमुखचं आहे.  'आजपर्यंतची ती माझी सर्वात फेवरेट को स्टार राहिली आहे. तिच्यासोबत काम करताना खूप आनंद होतो,' असं रितेश म्हणाला.

Jul 9, 2016, 11:44 PM IST

रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठरले

बॉलिवूडचं सगळ्यात गोड जोडपं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेनेलिया आणि रितेशला गेल्या आठवड्यात दुसऱ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. 

Jun 12, 2016, 03:25 PM IST

जेनेलियानं रितेश देशमुखला दिलं 'लय भारी' गिफ्ट

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या लग्नाला आज ४ वर्ष झाले.

Feb 3, 2016, 08:24 PM IST

रितेशबाबत जेनेलियाची का होती निगेटीव्ह इच्छा?

अभिनेता-निर्माता रितेश देशमुख याने 'एक विलन' चित्रपटात नकारात्मक भूमिका केली आहे. रितेशची पत्नी जेनेलिया हिची तशी इच्छा होती. रितेशने नकारात्मक भूमिका म्हणजे व्हिलनची करावी, अशी इच्छा होती, अशी माहीती रितेशनेच दिली.

Jun 28, 2014, 06:16 PM IST