टीम इंडिया

Virat Kohli: विराटने कुणाच्या सांगण्यावरून कॅप्टन्सी सोडली? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा!

Indian Cricket Team: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, तेव्हा BCCI ची काहीच तयारी नव्हती. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आमच्याकडे उत्तम पर्याय होता, असं गांगुली म्हणाला आहे.

Jun 13, 2023, 03:45 PM IST

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

AUS vs IND: Shubman Gill सौरव गांगुलीमुळे आऊट झाला? ICC च्या निवेदनामुळे नवा ट्विस्ट

ICC On Shubman Gill Wicket: शुभमन गिल आऊट प्रकरणात सॉफ्ट सिग्नलचा (soft signal) वापर केला गेला नाही, असं आयसीसीने सांगितलं आहे.

Jun 11, 2023, 04:21 PM IST

WTC फायनलनंतर रोहितचं कर्णधारपद जाणार? BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती

ICC WTC 2023 Final: आशिया कप आणि T20 वर्ल्डकप पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता ICC ट्रॉफी जिंकण्यावर आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Jun 3, 2023, 05:28 PM IST

IPl 2023 नंतर अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री? बीसीसीआयकडून मोठी घोषणा

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने काही खेळाडूंची यादी तयारी केली आहे. 

Jun 3, 2023, 01:57 PM IST

WTC Final 2023: टीम इंडियाचे 2 खेळाडू करणार तांडव; रिकी पाँटिंगने घेतली धास्ती, म्हणतो...

Ricky Ponting On WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत. अशातच मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) टीम इंडियामधील 2 खेळाडूंची धास्ती घेतली आहे. 

Jun 2, 2023, 07:34 PM IST

WTC Final 2023: दिसतंय तेवढं सोपं नाही WTC जिंकणं, ओव्हलवरचे आकडे पाहून रोहितला फुटला घाम!

IND vs AUS WTC Final: ओव्हलच्या मैदानावर तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं टीम इंडियासाठी (Team India) सोपं असणार नाही. मागील 12 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही.

Jun 2, 2023, 05:08 PM IST

WTC Final 2023 Video : 3 2 1... भारतीय खेळाडूंची भन्नाट Fielding Practice पाहून डोळे भिरभिरतील

WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या सातासमुद्रापार असून, तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी करताना दिसत आहेत. 

 

May 27, 2023, 09:08 AM IST

WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा मोठा झटका, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी

ICC WTC Final 2023 : एक क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.  ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने असा निर्णय घेतला आहे जो टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरु शकतो.

May 20, 2023, 09:43 AM IST

Virat Kohli: विराट कोहलीची मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य!

Virat Kohli Instagram Story: एकही सिक्स न मारता सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय. अशातच विराटने आयपीएलमध्ये (IPL 2023) शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलचं (Shubhman Gill) देखील कौतूक केलंय.

May 16, 2023, 10:20 PM IST

यातल्या किती क्रिकेटपटूंना तुम्ही ओळखू शकता? 21 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत इरफान पठाणने दिलं आव्हान

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan0 क्रिकेट चाहत्यांना एक आव्हान दिलं आहे. सोशल मीडियावर त्याने एक जुना फोटो टाकला असून यातल्या क्रिकेटपटूंना ओळखण्यात त्याने सांगितलं आहे. 

May 16, 2023, 01:42 PM IST

Indian Cricketer AI Photos: धोनी आजोबा, विराट आजोबा... आपले लाडके क्रिकेटपटू म्हातारपणात कसे दिसतील? पाहा भन्नाट फोटो

Indian Cricketers AI images: आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artifical Intelligence) सहाय्याने भारतीय क्रिकेटपटू म्हातारपणी कसे दिसू शकतात याचे फोटो तयार करण्यात आले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेआहेत. आर्टिस्ट एसके एमडी अबू साहिद यांनी मिडजौनीचा वापर करत भारतीय क्रिकेटपटूंचे हे फोटो बनवले आहेत.  sahixd या इन्स्टाग्राम खात्यावर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

May 10, 2023, 06:31 PM IST

Rohit Sharma: 'नो मॅटर, तु कोण आहेस', रवी शास्त्री यांची कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका

Ravi Shastri On Rohit Sharma: तुम्ही धावा काढत नसाल तर मैदानावरील ऊर्जा कमी होते. मग तुम्ही कोण आहात (No matters Who Are you), याने काही फरक पडत नाही. कर्णधार म्हणून तुम्ही चांगली कामगिरी करणं अधिक महत्त्वाचं आहे, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) वक्तव्य यांनी केलंय.

May 8, 2023, 09:22 PM IST

WTC Final 2023: आयपीएलमध्ये दमदार कामगिरी, केएल राहुलच्या जागी 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री

K L Rahul Replacement WTC Final: आयीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त केएल राहुलच्य जागी या खेळाडूची निवड झाल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. 

May 8, 2023, 05:47 PM IST

WTC अंतिम फेरीसाठी टीम इंडियात होणार 'या' धाकड खेळाडूची एन्ट्री, आयपीएलमध्ये करतोय धमाका

आयपीएलनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. स्पर्धपूर्वीच केएल राहूल दुखापतग्रस्त झाल्याने या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

May 6, 2023, 02:15 PM IST