टीम इंडिया

Asia Cup 2023: भारत-पाक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, यावर्षी एशिया कप रद्द होणार?

Asia Cup 2023: इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2023) होणाऱ्या एशिया कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी होणारी एशिया कप स्पर्धाच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला. 

 

May 1, 2023, 04:48 PM IST

Team India: टीम इंडियाच्या सिलेक्शन मीटिंगमध्ये गांगुलीची 'दादागिरी'? Ravi Shastri यांच्या वक्तव्याने खळबळ!

Team India Selection Meeting: विराट कोहली, सचिव जय शाह, अध्यक्ष जय शाह यांचा फोटो व्हायरल झाला होता. अशातच रवी शास्त्री (Ravi Shastri Statement) यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

Apr 30, 2023, 06:06 PM IST

Kevin Pietersen: ना साई ना भरत, केपी म्हणतो 'हा' खेळाडू घेणार Rishabh Pant ची जागा!

Team India, Rishabh Pant: भारताकडे ऋषभ पंतचा (Rishabh Pant) बदली खेळाडू तयार आहे. पंजाब किंग्जचा (Panjab Kings) यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माही (Jitesh Sharma) काही खास आहे असं मला वाटतं, असं केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला आहे.

Apr 25, 2023, 11:42 PM IST

Team India: ना पांड्या ना सूर्या, AB De Villiers म्हणतो, 'हा' खेळाडू भारताचा कॅप्टन होणार!

Team India captain : भारतीय संघातील एका फॉरमॅटमध्ये तो सहज कर्णधार होऊ शकतो, असं म्हणत एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) संजू सॅमसन (Sanju Samson) यांचं कौतूक केलंय.

Apr 7, 2023, 02:12 PM IST

Ricky Ponting On BCCI: "भारताला World Cup जिंकायचा असेल तर...", चूक दाखवत रिकीने बीसीसीआयला सुनावलं!

World Test Championship : उमेश यादव, बुमराह बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंची आगामी वर्ल्ड कप आणि डब्ल्यूटीसी फायनलसाठी (WTC Final) संघात निवड झाली असेल तर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना विश्रांती दिली पाहिजे होती, असं मत रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने व्यक्त केलंय.

Mar 29, 2023, 09:41 PM IST

IPL 2023: KKR कडून अचानक नव्या कॅप्टनची घोषणा; 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी!

New Captain Of KKR Announce: डॅशिंग फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडलाय. तो केकेआर (kolkata knight riders) संघाचा कर्णधार आहे. आता तो दुखापतीमुळे खेळत नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराची (Nitish Rana) घोषणा केली आहे.

Mar 27, 2023, 06:22 PM IST

Team India: रोहित आणि विराटमध्ये 'इगो वॉर'? बड्या खेळाडूने केला खुलासा!

रोहित आणि विराटमध्ये वाद आहे का? असा प्रश्न विचारला शिखर धवनला (Shikhar dhawan) विचारला गेला.त्यावर बोलताना त्याने मोठं वक्तव्य केलंय.

Mar 26, 2023, 09:12 PM IST

ODI World CUP 2023 : तब्बल सात वर्षांनी पाकिस्तान क्रिकेट संघ येणार भारतात, लवकरच मिळणार व्हीजा

क्रिकेटप्रेमींना 2023 वर्षात मोठी मेजवाणी मिळणार आहे. येत्या 31 तारखेपासून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला अर्थात इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार आहे.

Mar 22, 2023, 04:47 PM IST

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?

India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Mar 21, 2023, 09:36 AM IST

IPL 2023 : ठरलं! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, ऋषभ पंतच्या जागी 'या' खेळाडूला संधी

IPL 2023 : आयपीएलच्या 16 हंगामाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व टीम सज्ज झाल्या असून दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 20, 2023, 07:41 PM IST

Rohit On Suryakumar: 'नंतर बोलू नका, संधी दिली नाही..', कॅप्टन रोहितची सूर्यकुमारला वॉर्निंग?

IND vs AUS 2nd ODI: रोहितच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. रोहितने (Rohit Sharma) थेट सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) वॉर्निंग तर दिली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Mar 19, 2023, 11:24 PM IST

Indian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर

Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे. 

Feb 28, 2023, 06:49 AM IST

Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! World Cup 2023 मधून भारताचा मोठा मॅच विनर बाहेर

World Cup 2023 :  ODI World Cup 2023 च्या आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामनावीर खेळाडू या स्पर्धेतून बाहेर राहणार आहे. 

Feb 19, 2023, 07:14 AM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Feb 18, 2023, 02:51 PM IST

IND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती

Feb 17, 2023, 02:57 PM IST