ट्यूमर

उंची तब्बल 7 फूट 2 इंच, दिसणं कमी झालं.. धक्कादायक कारण समोर, विचित्र आजाराने घेरलं ....

लखनऊच्या लोहिया रुग्णालयात एका रुग्णाची उंची वाढल्यामुळे गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या गाठीमुळे रुग्ण 7 फूट 2 इंच उंच झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ट्यूमर खूपच लहान होता, परंतु कालांतराने ग्रंथींमधील वाढ हार्मोन्स वाढले आणि रुग्णाची उंची वाढली.

Nov 17, 2023, 05:27 PM IST

महिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर

चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Sep 20, 2020, 06:23 PM IST

'या' पदार्थाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा ट्युमर जलद गतीने वाढतो!

कॅन्सरविषयी ९ वर्ष चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, साखरेचे सेवन कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. 

Oct 17, 2017, 06:23 PM IST

किडनीमध्ये सापडला जगातील सर्वात मोठा ट्यूमर...

किडनीमध्ये झालेला जगातील सर्वात मोठा साडेपाच किलो वजनाचा ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात यश आलंय सायन रूग्णालयातील डॉक्टरांना. बिहारमधून आलेली २८ वर्षीय महिला गेली ३ वर्षे हा ट्यूमर घेवून उपचारासाठी फिरत होती. सात तास सलग शस्त्रक्रिया करून युरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी हा ट्यूमर बाहेर काढलाय.

Nov 23, 2016, 05:55 PM IST

युवराजनंतर आता त्याचे वडिलही झगडतायत कॅन्सरशी

क्रिकेटर युवराज सिंह हा दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरशी दोन हात करून सुखरुप बाहेर पडलाय. पण, आता त्याचे वडील योगराज सिंह यांनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालंय.

Jun 6, 2014, 02:16 PM IST