डेल स्टेन

वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलर कोण? डेल स्टेनने कुंडलीच काढली

Dale Steyn picks his 5 fast bowlers for  CWC 2023  : जगातील घातक गोलंदाज कोण? असा सवाल विचारल्यास सर्वांच्या नजरेसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे डेल स्टेनचा... अशातच डेल स्टेनने वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलरवर मोठं वक्तव्य केलंय.

Sep 30, 2023, 06:21 PM IST

IPL बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर डेल स्टेनने मागितली माफी

स्टेनने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची चर्चा

Mar 3, 2021, 03:45 PM IST

सचिनच्या त्या द्विशतकावर स्टेनचं प्रश्नचिन्ह, अंपायरवर गंभीर आरोप

सचिन तेंडुलकरने २०१० साली वनडे क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक करण्याचा विक्रम केला होता.

May 17, 2020, 03:51 PM IST

स्टेनने मागितली विराटची माफी, आफ्रिकेच्या निवड समितीवरही निशाणा

भारताविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या टीमची घोषणा केली आहे.

Aug 14, 2019, 10:47 PM IST

World Cup 2019 : स्टेन वर्ल्ड कपमधून बाहेर, डुप्लेसिसने आयपीएलला जबाबदार धरलं

२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

Jun 5, 2019, 03:29 PM IST

World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, स्टेन वर्ल्ड कपमधून बाहेर

वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या मॅचआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मोठा धक्का लागला आहे.

Jun 4, 2019, 06:22 PM IST

World Cup 2019 : पहिल्या मॅचआधी दक्षिण आफ्रिकेला धक्का, स्टेन बाहेर

५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. 

May 29, 2019, 07:30 PM IST

IPL 2019: विराटसाठी 'दुष्काळात तेरावा महिना', डेल स्टेन बाहेर

पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रननी विजय झाला.

Apr 25, 2019, 07:42 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचा विक्रम, भारतीय खेळाडूला मागे टाकलं

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन यानं विक्रमाला गवसणी घातली आहे.

Feb 14, 2019, 04:07 PM IST

INDvsSA: भारत-दक्षिण आफ्रिका मॅचवर पावसाचं सावट

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचवर पावसाचं संकट आलं आहे.

Jan 7, 2018, 02:35 PM IST

साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन सिरीजमधून बाहेर

यजमान संघाचा फास्ट बॉलर डेल स्टेन जखमी झाल्याने पूर्ण सिरीजमधून बाहेर गेला आहे. 

Jan 7, 2018, 07:56 AM IST

पहिल्या कसोटीत आफ्रिकेची सुरूवातीला पडझड

  दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची भारताची सुरूवात दमदार झाली आहे. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेची आघाडीची फळी भेदून काढली आहे. 

Jan 5, 2018, 03:11 PM IST

भारत विरूद्धच्या पहिल्या टेस्टसाठी आफ्रिकन संघ जाहीर

  दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया आपसात भिडण्यासाठी तयार आहेत. दोन्ही संघ ५ जानेवारीपासून पहिल्या कसोटी सामन्यात आमनेसामने असणार आहेत. 

Dec 29, 2017, 08:51 PM IST

साऊथ आफ्रिका दौ-यात या खेळाडूपासून सावध राहण्याचा हरभजनचा सल्ला

टीम इंडियातून सध्या बाहेर असलेला स्पिनर हरभजन सिंहने दक्षिण आफ्रिका दौ-यात वेगवान गोलंदाजांपासून सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच रविचंद्रन अश्विनची जागा टीममध्ये निश्चित व्हायला पाहिजे, असेही तो म्हणाला.

Dec 25, 2017, 08:13 PM IST

डेल स्टेन बसला चक्क रिक्षाच्या छतावर

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 72 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पण क्रिकेटसोबतच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात धमाल मस्ती करताना दिसतोय. त्याची एक झलक दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज डेल स्टेनने दाखवली आहे.  

Nov 26, 2015, 09:07 PM IST