तरतूद

पुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद

अखेर, मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB)मंजुरी मिळालीय. पीआयबीच्या बैठकीनंतर प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आलीय. पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापट यांनी ही माहिती दिलीय. 

Oct 14, 2016, 01:14 PM IST

आयसीसीच्या त्या निर्णयावर बीसीसीआय नाराज

1 जून 2017 ते 18 जून 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sep 4, 2016, 05:47 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी २ कोटी ७० लाखांची तरतूद

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी २ कोटी ७० लाखांची तरतूद

Mar 28, 2016, 10:51 PM IST

संरक्षण अर्थसंकल्पात काही नाविन्यपूर्ण पावलं...

हेमंत महाजन,
माजी ब्रिगेडियर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षण विभागासाठी २२९ हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्याने निधी वाढवून दिला आहे... असं असलं तरी आपला प्रमुख प्रतिस्पर्धी ‘चीन’च्या तुलनेत ही तरतूद एकतृतीयांशही नाही. 

Jul 22, 2014, 03:18 PM IST